स्वस्तातले इलेक्ट्रॉनिक हेल्थ पॅचेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 09:56 IST
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात फार मोठी प्रग...
स्वस्तातले इलेक्ट्रॉनिक हेल्थ पॅचेस
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात फार मोठी प्रगती झाली आहे. दूर्धर आजारांवर पूर्वी महागडे असणारे इलाज नवीन टेक्नोलॉजीमुळे स्वस्त आणि अधिक प्रभावी झाले आहेत. संशोधकांनी आता आरोग्याला लाभदायक असे पॅचेस स्वस्तात तयार करणरण्या यश मिळविले आहे. शरीरातील विविध बदलांवर नजर ठेवून हे पॅचेस आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात.अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाच्या कॉकरेल स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे सहायक प्राध्यापक नान्शू लू यांनी २0११ मध्ये 'एपिडर्मल इलेक्ट्रॉनिक्स' हे नवे तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानाच्या आधारे शरीरावर अगदी सहजपणे लावता येणारे तसेच सर्वांना परवडेल अशा