शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 14:30 IST

हेच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

(Image Credit : www.healthbuffet.com)

पांढरे झालेले डोक्याचे केस काळे करण्यासाठी अनेकजण आर्टिफिशिअल रंग लावतात. किंवा केमिकल डाय करतात. याने केस तर काळे होतात पण केसांचं नुकसान होतं. पण हेच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

1) आवळा - तुम्हाला हे माहीत असेल की, हेअर ऑइल तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आवळ्याचा वापर करतात. तुम्ही तुमचे केस काळे करण्यासाठी आवळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करु शकता. अर्धा लिटर पाण्यात दोन चमचे आवळा पावडर टाका आणि त्यात लिंबाचा रसही टाका. हे मिश्रण केसांवर लावा. केस काळे करण्यासाठी हा चांगला उपाय आहे. रोज आंघोळ करताना हा उपाय करा. 

2) तूप - जेवणात तर आपण अनेकदा तूप खातोच. तूपाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. तसेच केस काळे करण्यासाठी तूपाचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्ही आठवड्यातून एकदा तूपाने केसांची मालिश केली तर याचा चांगला फायदा होतो.

3) कैरी - तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कैरीमुळे पांढरे झालेले केस काळे करता येतात. यासाठी तुम्हाला कच्चा आंबा आणि आंब्याच्या काही पानांची आवश्यकता आहे. कच्चा आंबा, आंब्याची पाने आणि थोडं तेल मिश्रित करा. हे मिश्रण थोडावेळ उन्हात ठेवा. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावा. 

4) कांदा - कांद्यामुळे भलेही तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण कांद्याचे फायदे अनेक आहेत. कांदा तुमचे पांढरे केस काळे करु शकतो. कांदा कापून तो नियमीतपणे केसांवर चोळा. हे तुम्हाला पसंत नसेल तर कांद्या पेस्ट करुनही तुम्ही केसांवर लावू शकता. 

5) असे म्हणतात की,  गायीचं दूधही पांढरे केस काळे करण्याच्या उपयोगात येतं. जर गायीच्या कच्च्या दुधाने केस धुतले तर त्याचा केस काळे करण्यास फायदा होतो.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य