शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर तांदळाचं पाणी लावल्याने काय होतं? जाणून घ्या कसं लावाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 12:56 IST

Rice Water Benefits : जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्कीन हवी असेल तर तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याचे फायदे...

Rice Water Benefits :  भारतीय घरांमध्ये भात जवळपास रोजच खाल्ला जातो. भाताशिवाय तर अनेकांचं जेवणच पूर्ण होत नाही. तांदळापासून वेगवेगळ्या डिश तयार केल्या जातात. भात खाण्याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. महत्वाची बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचे त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्कीन हवी असेल तर तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याचे फायदे...

तांदळाच्या पाण्याचे फायदे

१) ग्लोईंग स्कीन

तांदळाच्या पाण्याने त्वचा चमकदार आणि हेल्दी बनवण्यास मदत मिळते. कारण यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई असतं.

२) पिंपल्स होतील दूर

तांदळाच्या पाण्यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पिंपल्स व त्वचेची जळजळ दूर करण्यास मदत करतात.

३) टोनर

तांदळाचं पाणी त्वचेचा रंग समान आणि हलका करण्यास मदत करतात. याने काळे डाग आणि टॅनिंग दूर होते. 

४) हायड्रेट

तांदळाचं पाणी त्वचेला मॉइश्चराइज करतं, ज्यामुळे त्वचा मुलायम बनते. जर तुम्ही त्वचा नेहमीच ड्राय राहत असेल तर तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता.

५) सुरकुत्या

तांदळाच्या पाण्यात असलेल्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटने वय वाढण्याचे संकेत जसे की, सुरकुत्या आणि फाइन लाईन्स कमी करण्यास मदत मिळते.

६) सनस्क्रीन

तांदळाच्या पाण्यात सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करणारे तत्व असतात. ज्यामुळे त्वचेचं नुकसान टाळला येतं.

कसा कराल याचा वापर?

तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याची आणि ते तयार करण्याची पद्धत आधी जाणून घ्या. तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी २ कप पाण्यात एक कप तांदूळ भिजवा. अर्ध्या तासांनंतर तुम्हाला तांदूळ खाली बसलेले दिसतील. हे पाणी एका बॉटलमध्ये भरा. चेहऱ्यावर लावण्यासाठी तांदळाचं पाणी तयार आहे. 

तांदळाचं हे पाणी तुम्ही चेहऱ्यावर थेट लावू शकता. रूईच्या मदतीने तुम्ही हे पाणी चेहऱ्यावर लावावं. त्याशिवाय तांदळाचं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर स्प्रे सुद्धा करू शकता.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी