शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

​Beauty : चमकदार दाढीसाठी आवळ्याचा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

दाढीच्या केसांची शायनिंग वाढण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

आपला लूक परफेक्ट दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार डोक्याच्या तसेच दाढी आणि मिशीच्या केसांची ठेवण अतिशय महत्त्वाची असते. बॉलिवूडचे बरेच सेलेब्स आपल्या लूकची विशेष काळजी घेतात, त्यातच दाढी कशी रुबाबदार दिसेल यासाठी ते खास प्रयत्नही करतात. आवळ्याचे आयुर्वेदिक फायदे आपणास माहित आहेतच. विशेष म्हणजे शारीरिक फायद्यांप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठीही आवळ्याचा विशेष फायदा होत असतो. दाढीच्या केसांची शायनिंग वाढण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या. * आवळ्याचा एक तुकडा व खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेलात आवळ्याचा तुकडा त्याचा रंग बदलेपर्यंत गरम करा. त्यानंतर हे तेल गार झाल्यानंतर दाढीच्या केसांना लावल्यास केसांची शायनिंग वाढण्यास मदत होते. * या व्यतिरिक्त हे तेल लावल्यास दाढीचे केस दाट होतील शिवाय दाढी-मिशीचे पांढरे केस दूर होण्यासही मदत होईल. * आवळ्यामधील व्हिटॅमिन ‘सी’ आणि फॅटी अ‍ॅसिड्समुळे दाढी-मिश्यांच्या केसांना नरिशमेंट मिळत असल्याने दाढीच्या केसांची शायनिंग वाढण्यास मदत होते.  * खोबरेल तेलात मिसळण्यासाठी आवळा नसेल तर आवळ्याचे पावडरही वापरु शकता. * आवळ्याचा वापर केल्यास केसांतील कोंडा दूर होण्यास मदत होते आणि केस गळतीही थांबते.* आवळा बारीक करुन केसांच्या मुळांवर लावल्यास दोनतोंडी केसांची समस्या दूर होते.  * केसांचा कोरडेपणादेखील आवळ्यामुळे दूर होतो.