शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाम्पूमध्ये कॉफी टाकून केस धुतल्यास काय होतं? कॅनडाच्या डॉक्टरांनी केला 'हा' दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:02 IST

Hair Gowth Tips : केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी बाजारात वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात. पण त्यातील परफेक्ट प्रोडक्ट निवडणं फारच कन्फ्यूजिंग काम असतं.

Hair Gowth Tips : केसगळती, टक्कल आणि केस न वाढण्याची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. अनेक लोक कमी वयातच टक्कल पडल्यामुळे चिंतेत आहेत. केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी बाजारात वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात. पण त्यातील परफेक्ट प्रोडक्ट निवडणं फारच कन्फ्यूजिंग काम असतं. अशात कॅनडातील डॉक्टर जानिन बाउरिंग यांनी केस उगवण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे.

डॉक्टर बाउरिंग यांनी टिकटॉकवर याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, डोक्यावर कमी केस असण्याच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे एंड्रोजेनेटिक एलोपेसिया (AGA). याला पुरूषांमध्ये मेल पॅटर्न बाल्डनेस आणि महिलांमध्ये वुमन पॅटर्न बाल्डनेस नावानं ओळखलं जातं. ते म्हणाले की, ही समस्या सामान्यपणे पुरूषांमध्ये टेंपल एरियामध्ये सुरू होते आणि काळानुसार, 'M' शेपमध्ये कमी होऊ लागतात तर महिलांमध्ये ही समस्या समोरून होते. जिथे केसांमध्ये गॅप दिसू लागतो.

शाम्पूसोबत मिक्स करून लावा ही गोष्टी

डॉक्टर बाउरिंग यांनी सांगितलं की, कॅफीनमुळे केस वाढण्यास मदत मिळते, अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे. त्यांच्यानुसार केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शाम्पूमध्ये एक चमचा बारीक केलेली कॉफी मिक्स करा आणि यानं केस धुवा. या उपायानं केस आणखी डार्क होतील.

कसा कराल वापर

डॉक्टर बाउरिंग यांच्यानुसार, कॉफी शाम्पूमध्ये मिक्स करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही शाम्पू हातावर घेऊन त्यात कॉफी पावडर मिक्स करा आणि मग केसांना लावा. त्यानंतर केस धुवून घ्या.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स