शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कॉस्मोटीक प्रॉडक्टरला आयुर्वेद भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 09:56 IST

सुंदर त्वचासाठी आयुर्वेदांच्या काही टिप्स आहेत.

  त्याचा वापर केला तर घरच्या घरी आपण आपली त्वचा  सुंदर बनवू शकतो. कोणतेही कॉस्मोटीक प्रॉडक्ट वापरण्याची त्याकरिता गरज नसून, अशा  काही या  टिप्स.काकडी : काकडी हे एक गुणकारी फळ आहे. हे फळ आठवड्यातून दोनदा आवश्य खावे. त्वचा उत्तम राहण्यासाठी काकडी खूप महत्वाची आहे. यामुळे शरीरातील उष्णताही कमी होण्यास मदत होते. चेहºयावर त्याचा रस करुन लावावा. त्यामुळे चेहरा खुलल्याशिवाय राहत नाही.बटाटे : बटाटे हे केवळ खाण्यासाठीच उपयुक्त नाहीत. तर चेहºयावरील काळे डागसुद्धा यामुळे जातात. याकरिता दररोज त्याचा रस चेहºयावर लावणे आवश्यक आहे.नारळ पाणी : नारळाचे पाणी पिल्याने चेहरा चमकायला लागतो. त्याच्यामुळे चेहºयावरी डागही नाहीसे होतात. नारळाचा पेस्ट चेहºयाला लावावा.टमाटे : टमाट्यामुळे केवळ आपली भाजीच चविष्ट होत नाही. तर आपल्या त्वचालाही एक नवीन रंग त्यामुळे येतो. दोन चमचे टमाट्याचा रस चेहºयावर लावावा.लिंबू : लिंबू हे त्वचेसाठी चमत्कारी औषधीचे काम करते. लिंबाच्या रसात टमाट्याचा रस मिळून लावल्यानंतर त्वचा सफाईदार व गोरा होतो.