शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

​अँटिबायोटिक्समुळे वाढतो संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 19:57 IST

प्रतिजैविकांमुळे आतड्यातील रोगकारक जंतू जागृत होऊन पोटाचे आजार व डायरिया होण्याचा धोका संभावतो.

बॅक्टेरियापासून होणाऱ्या संसर्गावर इलाज म्हणून प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) उपाय करण्यात येतो. मात्र, याच प्रतिजैविकांमुळे आतड्यातील रोगकारक जंतू जागृत होऊन पोटाचे आजार व डायरिया होण्याचा धोका संभावतो.रिसर्चमध्ये असे दिसून आले की, अँटिबायोटिक्समुळे आॅक्सिजन पातळी व फायबर प्रणाली विस्कळित होऊन आतड्यातील रोगजंतूची वाढ होते.या शोधामुळे भविष्यात प्रतिजैविकांच्या दूष्परिणामांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदा होणार आहे. आतड्यांत असणारे चांगले जंतू कशाप्रकारे अपायकार बॅक्टेरियांना अटोक्यात ठेवतात आणि अँटिबायोटिक्स उपचारांमुळे कशाप्रकारे रोगकारक जंतुची वाढ होते याविषयी पुरेसे संशोधन यापूर्वी करण्यात आले नव्हते.भाज्यांचे विघटन करून मिळवण्यात आलेल्या फायबरपासून ब्युटेराईट तयार करणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांना प्रतिजैविके नष्ट करतात. फायबरचे पचन करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे पेशींचे आॅक्सिजन शोषण्याचे प्रमाण कमी होते.त्यामुळे आतड्यांत आॅक्सिजनची पातळी वाढते आणि सॅल्मोनेल्ला नावाचे रोगकारण जंतू वाढतात, अशी माहिती प्रमुख संशोधक अँड्रीएस बॉमलर यांनी दिली. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया डेव्हिस हेल्थ सिस्टम येथे ते प्राध्यापक आहेत.