शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

अनंत अंबानीचा ‘भीमपराक्रम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:40 IST

केवळ 18 महिन्यांत अनंत अंबानीने तब्बल 108 किलो वजन कमी केले आहे. 

भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत सध्या सर्व सेलिब्रेटींच्या कौतुकाचा विषय बनले आहेत. सलमानपासून ते धोनीपर्यंत सर्वच जण त्याची प्रशंसा करत आहे. असं काय केलंय या पठ्ठ्याने?केवळ 18 महिन्यांत अनंत अंबानीने तब्बल 108 किलो वजन कमी केले आहे.अबब...! 108 किलो वजन घटवले? हो!त्याने गेली दीड वर्षे कठोर मेहनत घेऊन 108 किलो वजन कमी केले आणि तेदेखील सर्जरी किंवा औषध-गोळ्यांनी नाही तर संपूर्णत: नैसर्गिक पद्धतीने.गोष्ट तशी फार जुनी नाही. मागच्या वर्षी ‘आयपीएल’ सामन्यांदरम्यान तुम्ही अनंतला ‘मुंबई इंडियन्स’ला चिअर अप करताना पाहिलेच असेल. तेव्हाचा अनंत आठवा आणि आताचा ‘वेटलॉस’ केलेला अनंत पाहिल्यावर तुम्हाला कल्पना येईल की, खरंच तो कौतुकास पात्र आहे.लहानपणी अनंतला ‘क्रोनिक अस्थमा’चा त्रास होता. त्यावर उपचार म्हणून देण्यात आलेल्या औषधांमुळे त्याचे वजन प्रमाणाबाहेर वाढले. डॉक्टरांनी त्याला नैसर्गिक मार्गाने वजन घटविणे फार अवघड असल्याचे सांगितले होते. परंतु २१ व्या वाढदिवसापूर्वी ‘फिट’ होण्याचा त्याने प्रणच केला होता.दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अनंतने अशक्यप्राय वाटणारी गोष्टी शक्य करून दाखवली. त्याची आई नीता अंबानी तर मुलाने दाखवलेल्या चिकाटीचा गर्व वाटत आहे.वजन घटवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा बनलेल्या अनंतचा कठोर डाएट आणि व्यायामाचे रुटिन पुढील प्रमाणे होते.1. 21 किमी चालणेसर्वात पहिले अनंतने काय केले असेल तर ते रोजच्या रोज 21 किमी चालणे. रोज अर्ध-मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासारखे आहे ते. लठ्ठपणा व कमी स्टॅमिना/सहनशक्ती असलेल्या लोकांसाठी पायी चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही.2. योगाप्राचीन भारतापासून चालत आलेल्या ‘योगा’चे महत्त्व तर सर्व जग जाणते. अनंतनेसुद्धा वजन घटविण्यासाठी योगाची मदत घेतली. मन आणि शरीराला एका दिशेत घेऊन जाण्याचे काम योगा करते.3. वेट ट्रेनिंगवजन घटविण्यासाठी शरीरातील कॅलरीज (उष्मांक) नष्ट करणे खूप गरजेचे असते. कॅलरीज् बर्न करण्याचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे वेट ट्रेनिंग.4. फंक्शनल ट्रेनिंगशरीरातील मसल्सना एकत्र काम करून बॅलन्स साधण्याचे प्रशिक्षण फंक्शनल ट्रेनिंगमध्ये देण्यात येते. लंजेस्, उठाबशा, स्ट्रेचेस् अशा प्रकारचे व्यायाम यामध्ये करण्यात येतात.5. हाय-इंटेन्सिटी कार्डियोकोणताही जिम ट्रेनर तुम्हाला हाय-इंटेन्सिटी कार्डियो व्यायामाचे महत्त्व सांगू शकेल. यामध्ये हृदयाच्या ठोक्याचा वेग वाढवून कमी काळात जास्त कॅलरीज् जाळण्यात येतात. दरम्यान छोट्या छोट्या कालांतराने ब्रेक घेतला जातो.6. आहार (डाएट)वजन घटवायचे असेल तर हेल्दी डाएट घेण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या दीड वर्षांपासून अनंतने साखरेचा एकही कण खाल्लेला नाही. त्याच्या डाएटमध्ये कमी कार्बोदके  (लो-कार्ब) , प्रोटीन, हेल्दी फॅटचा सामावेश होता.ट्विटरवर होणारा कौतुकाचा वर्षाव :}}}}}}}}