चांगल्या आरोग्यासाठी अमेरिकन सलाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 21:14 IST
आपल्याला जर दिवसाची सुरुवात सलाडने करायाची असेल तर ती नेहमी अमेरिकन स्वीट कार्न सलाड खाऊन करा.
चांगल्या आरोग्यासाठी अमेरिकन सलाड
हे सलाड आरोग्यासाठी खूप फायदेशी आहे. हे बनविण्यासाठीही जादा वेळ सुद्धा लागत नाही. आपल्याल आपले वाढलेले वजन कमी करावयाचे असेल. तर याकरिता या सलाडला एक महिना खाणे आवश्यक असून, तुरंत त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल. हे अमेरिकन स्वीट कार्न सलाड बनविण्यासाठी आपल्याला पाथ असलेला कांदा, टमाटर व सिमला मिरची आवश्यक आहे.सलाडची तयारी करण्यासाठी १० मिनीटाचे वेळ लागतो. तर शिजविण्यासाठी ५ मिनीटे लागतात.याकरिता लागणारे साहित्य याप्रमाणेतीन कप उकळलेल्या स्वीट कार्नमध्ये १/३ कप बारीक कापलेले पात असलेला कांदा.१/३ कप कापलेली शिमला मिरची१/३ कप कापलेले टमाटे व त्यामध्ये मिठ व काळी मिरची पावडर.एक छोटा चमच्या लिंबू रस.