शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

​अभिनेत्री परी तेलंगबद्दल माहित नसलेल्या ७ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:17 IST

सिनेसृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री म्हणून परी तेलंगची ओळख आहे. गुलदस्ता आणि मोरया चित्रपटांत परीने काम केले.

सिनेसृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री म्हणून परी तेलंगची ओळख आहे. गुलदस्ता आणि मोरया चित्रपटांत परीने काम केले. मराठी व तसेच हिंदी चित्रपट व नाटकांत पण तिने काम केले आहे.  स्टार प्रवाहवरील ह्यलक्ष्यह्ण या मालिकेतील पोलिस इन्सपेक्टर दिशा सूर्यवंशी म्हणून परीला ओळखले जाते. परीने बाल कलाकार म्हणून पण काम केलंय. अभिनेत्री परी तेलंगबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या ७ गोष्टी जाणून घ्या फक्त www.cnxdigital.com वरअभिनेत्री परी तेलंगने रुईया कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. दुसरीत असल्यापासून नाटकांमध्ये परी काम करत होती.दुसरीत असल्यापासून परी नाटकांमध्ये काम करतेय तर इतर क्षेत्रांपेक्षा परीने अभिनयाकडेच लक्ष दिलं.सध्या तिच्या गाण्याच्या प्ले लिस्टमध्ये सैराट चित्रपटातील सैराट झालं जी हे गाणं टॉपवर आहे. जवळ-जवळ ८०-९० वेळा परीने हे गाणं ऐकलय आणि प्रत्येकवेळी ती या  गाण्याच्या प्रेमात पडली आहे.फोन, वॉलेट, कारची किल्ली या तीन गोष्टी नेहमी बॅगेत सोबत घेऊनच परी घर सोडते.परीला परफ्युम्सची आवड आहे आणि क्लासिक मेन व व्हॅनिटी फेम हे दोन तिचे आवडते ब्रॅण्ड्स आहेत.परीला वेस्टर्न आउटफिट्स आवडतात पण पारंपारिक आउटफिट जास्त आवडतो. खास करुन साडी परीला जास्त आवडते.परीला लाडाने घरी आई पी म्हणते तर आजी बबी म्हणते आणि मित्र-मैत्रिणी प-या म्हणतात.