शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केस काळे होतील अन् केसगळतीही थांबेल, घरीच तयार करा 'हे' ३ प्रकारचे खास तेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:13 IST

Natural Hair Oil : या नॅचरल तेलांमुळे केसांची वाढ होते आणि केसगळीही थांबते. कढीपत्ते, मेथी आणि जास्वंदच्या फुलांपासून तीन प्रकारचे तेल बनवून केसांवर लावू शकता. 

Natural Hair Oil : बाजारात तसे तर वेगवेगळ्या प्रकारचे तेल मिळतात. तेलांमध्ये कृत्रिम रंग आणि केमिकल्स असतात. ज्यामुळे केसांचं नुकसान होतं. अशात जर तुम्ही केसगळतीमुळे हैराण असाल आणि केस तुम्हाला वाढवायचे असतील तर घरीच तेल बनवून केसांवर लावू शकता. या नॅचरल तेलांमुळे केसांची वाढ होते आणि केसगळीही थांबते. कढीपत्ते, मेथी आणि जास्वंदच्या फुलांपासून तीन प्रकारचे तेल बनवून केसांवर लावू शकता. 

कढीपत्त्याचं तेल

केसांसाठी कढीपत्ते अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. कढीपत्त्यांमध्ये प्रोटीन भरपूर असतं आणि यात बीटा कॅरोटीनचं प्रमाणही भरपूर असतं. ज्यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. तसेच यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात ज्यामुळे केसांचं नुकसान टाळता येतं. हे तेल बनवण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि काही कढीपत्यांची गरज पडेल. सगळ्यात आधी एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात मुठभर कढीपत्ते टाका. हे तेल गरम करा आणि जेव्हा पाने काळे होतील तेव्हा गॅस बंद करा. हे तेल थंड झाल्यावर केसांना लावा. याने केसांची वाढही होईल आणि पांढरे केसही काळे होतील. 

जास्वंदाच्या फुलांचं तेल

जास्वंदामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेवेनॉइड्स आणि अमीनो अ‍ॅसिडसहीत फायबर, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात. जास्वंदामधील गुणांमुळे डोक्याची त्वचा मॉइश्चराइज होते आणि केसगळतीची समस्या कमी होते. इतकंच नाही तर केसांची वाढही होते. जास्वंदाच्या फुलाचं तेल बनवण्यासाठी एक कप खोबऱ्याचं तेल, त्यात १० जास्वंदाचे फूल आणि तेवढीच जास्वंदाची पाने घ्या. आधी फुलं आणि पाने स्वच्छ करून बारीक करा. त्यानंतर खोबऱ्याचं तेल गरम करा आणि त्यात जास्वंदाची पेस्ट टाका. काही वेळ गरम केल्यावर हे तेल थंड होऊ द्या. केसांना शाम्पू करण्याच्या अर्ध्या तास आधी या तेलाने केसांची मालिश करा. याने केसांची वाढ चांगली होते.

मेथीचं तेल

मेथीचे पिवळे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. मेथीच्या दाण्यांमध्ये अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे तेल केस वाढवण्यासोबतच केसांमधील कोंडाही दूर करतं. मेथीचं तेल तयार करण्यासाठी खोबऱ्याचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल कमी आसेवर गरम करा. या तेलामध्ये मेथीचे दाणे टाका. काही वेळाने गॅस बंद करा. नंतर हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना लावून मालिश करा. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स