शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 10:36 AM

भारताचा प्रमुख खेळाडू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

नानजिंग (चीन) : भारताचा प्रमुख खेळाडू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने बुधवारी झालेल्या लढतीत स्पेनच्या पॅब्लो अॅबीयनचे आव्हान 21-15, 12-21, 21-14 असे मोडून काढले. पुढील फेरीत त्याला मलेशियाच्या डॅरेन लिएवचा सामना करावा लागणार आहे. श्रीकांतने पहिला गेम 21-15 असा सहज जिंकला, परंतु स्पेनच्या खेळाडूने दुस-या गेममध्ये दमदार पुनरागमन केले. त्याने 6-6 अशा बरोबरीनंतर खेळातील दर्जा उंचावताना 21-12 अशा विजयासह ही लढत 1-1 अशा बरोबरीत आणली. मात्र, श्रीकांतने तिस-या व निर्णायक गेममध्ये दमदार स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा खेळ करताना 21-14 असा विजय मिळवला. श्रीकांतला पुढील सामन्यात मलेशियाच्या डॅरनेचा सामना करावा लागेल. डॅरेनने इस्राईलच्या मिशा झिल्बेर्मनचा 12-21, 21-17, 21-10 असा पराभव केला आहे. 

टॅग्स :Kidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतBadmintonBadmintonSportsक्रीडा