शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीत, कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन, कडव्या संघर्षानंतर कश्यप पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:01 IST

पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीचा अडथळा पार करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, तर पारुपल्ली कश्यपला मात्र कडव्या संघर्षानंतर पराभवाचे तोंड पाहावे लागले.

सेऊल : पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांनी कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीचा अडथळा पार करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, तर पारुपल्ली कश्यपला मात्र कडव्या संघर्षानंतर पराभवाचे तोंड पाहावे लागले.आॅलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने थायलंडची नितचाओन जिदापोलवर २२-२०, २१-१७ अशा फरकाने विजय नोंदविला. पुढील लढत आता जपानची मितासू मितानीविरुद्ध होईल. मितासू २०१४च्या विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती असून, २०१२च्या फ्रेंच ओपन फायनलमध्ये तिने सायना नेहवालचा पराभव करीत विजेतेपद पटकविले होते. (वृत्तसंस्था)हाँगकाँग सुपर सिरीजमध्ये फायनल खेळणारा सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड स्पर्धेचा विजेता समीर वर्मा याने हाँगकाँगचा विग की व्हिन्सेंट याच्यावर ४१ मिनिटांत २१-१९,२१-१३ अशा फरकाने विजय नोंदविला. त्याची गाठ आता स्थानिक खेळाडू तसेच जेतेपदाचा प्रबळ दावेदार सोन वान हो याच्याविरुद्ध पडेल.सोन वानला आज कश्यपने चांगलाच घाम गाळायला लावला. सोनने कश्यपवर एक तास १६ मिनिटांच्या कडव्या संघर्षात २१-१६, १७-२१, २१-१६ अशा फरकाने विजय नोंदवीत अखेरच्या८ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले.बी. साईप्रणीतही पराभूतसाईप्रणीत हा दुस-या फेरीत चिनी-तैपेईचा सातवा मानांकित ज्यु वेई वांग याच्याकडून ४० मिनिटांत १३-२१, २४-२६ अशा फरकाने पराभूत झाला. दुहेरीत मात्र साईराज रेंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी चिनी-तैपेईची जोडी ले हुएई-ली यांग यांच्यावर ५१ मिनिटांत २३-२१, १६-२१, २१-८ ने विजय साजरा केला.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत