शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

सर्व्हिस नियमांचा प्रयोग नको होता : सिंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:16 AM

नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचा नवा नियम आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपऐवजी कुठल्या अन्य स्पर्धेपासून अमलात आणायला हवा होता, असे मत आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेची रौप्यविजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचा नवा नियम आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपऐवजी कुठल्या अन्य स्पर्धेपासून अमलात आणायला हवा होता, असे मत आॅलिम्पिक आणि विश्व स्पर्धेची रौप्यविजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे. ‘आॅल इंग्लंड ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेऐवजी अन्य कुठल्या तरी स्पर्धेत नव्या नियमांचा प्रयोग करता आला असता. माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मला नव्या नियमांपासून त्रास नाही. यासाठी केवळ सराव करण्याची गरज आहे,’ असे सिंधू म्हणाली.नव्या नियमानुसार सर्व्हिस करणाºया खेळाडूला रॅकेटला शटल हिट करण्याआधी जमिनीपासून १.१५ मीटर उंचीपेक्षा शटल अधिक वर जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पुढील वर्षीच्या आॅल इंग्लंड स्पर्धेत नव्या नियमांचा वापर होणार आहे. सायना नेहवाल आणि कॅरोलिना मरिनसारख्या दिग्गज खेळाडूंनी बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकावर सडकून टीका केली. पण सिंधूच्या मते, बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका करण्यात अर्थ नाही.विश्व बॅडमिंटन महासंघाने २०१८ च्या वेळापत्रकात आघाडीच्या खेळाडूंना वर्षभरात किमान १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य केले आहे.सहकारी खेळाडूंपेक्षा सिंधूचे विचार मात्र भिन्न आहेत. तिच्या मते बॅडमिंटन कॅलेंडरमध्ये टेनिस ग्रॅण्डस्लॅमसारखीच स्पर्धा असायला हवी. (वृत्तसंस्था)>कॅलेंडर आधीच तयार झाले आहे. आम्ही खेळणार नाही, असे म्हणता येणार नाही. विश्वचॅम्पियनशिप, आशियाड, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पाठोपाठ होणार असल्याने व्यस्त वेळापत्रक आहे, पण मी स्पर्धांची निवड करेन आणि कोचसोबत योजना आखणार आहे.-पी. व्ही. सिंधू