शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 09:26 IST

भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून.

नवी दिल्ली -  भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि  बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. सायना आणि कश्यपचे एकमेकांसोबतचे फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांनी तर्तवितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. तसेच सायना आणि पारुपल्ली कश्यप हे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचेही बोलले जात आहे. 

 ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेती सायना आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पारुपल्ली कश्यप यांच्यातील नात्याची खूप दिवसांपासून चर्चा होती. प्रशिक्षक गोपीचंद यांचे दोघेही शिष्य. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वर्षांपासून मैत्री आहे. या नात्याचे रुपांतर आता विवाहबंधनात व्हावे, अशी इच्छाही दोघांच्या चाहत्यांनी व्यक्त केली मात्रा या दोघांचेही याआघीचे फोटो हे मित्रमैत्रिणींसोबत असायचे. मात्र आता समोर आलेल्या फोटोंमध्ये काहीतरी खास आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.  ‘तुम्ही दोघे एकमेकांसाठी अगदी अनुरुप आहात’, असे चाहत्यांनी म्हटले आहे.  विशेष बाब म्हणजे सायना आणि कश्यपचे प्रशिक्षक असलेल्या पुलैला गोपिचंद यांची प्रेमकहाणीसुद्धा अशीच चर्चेचा विषय ठरली होती.  

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadmintonnewsबातम्याParupalli Kashyapपारुपल्ली कश्यप