शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकमध्ये भारत सुवर्ण पटकावेल- पुलेला गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:04 IST

‘भारत २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी होईल,’ अशी आशा भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना आहे.

मुंबई : ‘भारत २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी होईल,’ अशी आशा भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना आहे.गोपीचंद म्हणाले,‘गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही यापूर्वीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. बीजिंग आॅलिम्पिक २००८ मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणे चांगला निकाल होता. त्यानंतर २०१२मध्ये (लंडन आॅलिम्पिक) आपण प्रथमच कांस्य (सायना नेहवाल) पदक पटाकवले आणि २०१६मध्ये (रिओ आॅलिम्पिक) प्रथमच रौप्यपदक (पी.व्ही. सिंधू) पटकावले. त्यामुळे २०२०मध्ये (टोकियो आॅलिम्पिक) आपल्याला पहिले सुवर्णपदक पटकावण्यात यश येईल.’ गोपीचंद पुढे म्हणाले,‘सुरुवातीला बॅडमिंटन पुरुष एकेरीतील खेळाडू सुरेश गोयल, नंदू नाटेकर व प्रकाश पादुकोण आणि अन्य कारणांमुळे ओळख होती, पण सायनाने हा ट्रेंड बदलला. सायना व सिंधू यांच्या आगमनापूर्वी बॅडमिंंटन पुरुष एकेरीतील खेळाडूमुळे ओळखल्या जात होता. आता हा ट्रेंड बदलला असून त्यात सायनाची भूमिका महत्त्वाची ठरली.’ (वृत्तसंस्था)