शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018 : बॅडमिंटनच्या सांघिक लढतीत मलेशियाविरुद्ध भारताकडे आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 14:14 IST

बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा पाडाव करत सुवर्णपदकावर कब्जा केला.

गोल्डकोस्ट - बॅडमिंटनच्या सांघिक अंतिम लढतीत भारतीय बॅडमिंटन संघाने आघाडी मिळवली आहे.  बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा 21-14, 15-21 आणि 21-14 असा पाडाव करत भारताला  आघाडी मिळवून दिली आहे.  त्य़ानंतर पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने चोंग वेई ली याच्यावर 21-14, 21-14 अशी मात करत भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. मात्र पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रँकिरेड्डी चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताची आघाडी 2-1 अशी कमी झाली आहे. अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी सामन्यात दमदार सुरुवात करत पहिला गेम 21-14 असा जिंकला. मात्र मलेशियन खेळाडूंनी लढतीत पुनरागमन करताना दुसरा गेम 21-15 अशा फरकाने जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही सुरुवातीला मलेशियन खेळाडूंनी आघाडी घेतली होती. मात्र अश्विनी आणि सात्विकने पिछाडी मोडून काढली.  त्यानंतर झालेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत भारताच्या किदम्बी श्रीकांतने चोंग वेई ली याच्यावर 21-14, 21-14 अशी मात  केली. पुरुष दुहेरीत मात्र भारताला अपयशाचा सामना करावा लागला. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रँकिरेड्डी चिराग शेट्टी यांना मलेशियाच्या  व्ही शेम घो आणि वी कियाँग टँन यांनी पराभूत केले. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८BadmintonBadmintonIndiaभारत