शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! ही आहे जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, या किंमतीत आल्या असत्या 4,500 गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 11:37 IST

वाहनांचे एकाहून एक मॉडेल्स बाजारात येत असतानाच त्यांना शोभेशी नंबर प्लेट असावी यासाठी फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ सगळीकडेच आहे.

नवी दिल्ली - वाहनांचे एकाहून एक मॉडेल्स बाजारात येत असतानाच त्यांना शोभेशी नंबर प्लेट असावी यासाठी फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ सगळीकडेच आहे. गाडीच्या नंबर प्लेटसाठी तुम्ही किती रुपये मोजाल ? 500, 1 हजार, 2 हजार ? चला फार फार तर पाच-एक हजार मोजाल. पण तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण ब्रिटन सरकारने एका गाडची नंबर प्लेट विक्रीसाठी ठेवली आहे. त्या नंबर प्लेटची किंमत 132 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीमध्ये मारुती सुझूकी अल्टोच्या 4,500 गाड्या आल्या असत्या. या आधी 1904 ते 2008 पर्यंत ही नंबर प्लेट शहाराच्या महापौरांकडे होती. त्यानंतर खान डिझायनरेचे मालक अफझल यांनी ही नंबर प्लेट 10.5 कोटी रुपयांना विकत घेतली होती. त्यांच्या अलिशान बुगाटी कारवर ही नेमप्लेट होती.

युकेमधील अनेकांकडे अशा काही परवाना असलेल्या नंबरप्लेट्स आहेत ज्या ते लिलावात विकू शकतात. त्यानं UK’s Regtransfers मार्फत ही नंबरप्लेट विक्रीसाठी ठेवली आहे. ही युकेमधील सर्वात मोठी आणि अधिकृत नंबरप्लेट्सची विक्री करणारी वेबसाईट आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अलिशान गाड्यांच्या नंबरप्लेट्स इथून विकत घेतल्या आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार,  ब्रिटनमधल्या अफझल खान नावाच्या व्यक्तीनं आपल्या अलिशान गाडीवरील नंबरप्लेट चक्क 132 कोटी रुपयांना विक्रीसाठी ठेवली आहे. या प्लेटची मूळ किंमत जवळपास 110 कोटी रुपये आहे. त्यावर कर असल्यानं एकूण 132 कोटी रुपये मोजून संग्राहकाला ती विकत घेता येणार आहे. पिवळ्या रंगाच्या पट्टीवर ‘F1’ असं लिहिलेल्या या प्लेटची जर विक्री झालीच तर जगातील सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ही नंबरप्लेट ठरेल.

टॅग्स :carकार