शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:47 IST

अनेकदा चालकांना तिसरा गियर केव्हा टाकावा हेच समजत नाही, ज्यामुळे गाडीला झटके बसतात किंवा इंजिनवर ताण येतो.

कार चालवतांना काही छोट्या-छोट्या गोष्टी माहीत असल्या तर मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होऊ शकते. कार चालवताना गियरचा योग्य पद्धतीने वापर केल्याने ड्रायव्हिंग तर सुलभ होतेच शिवाय इंजिनचे आयुष्य आणि मायलेजही वाढते. अनेकदा चालकांना तिसरा गियर केव्हा टाकावा हेच समजत नाही, ज्यामुळे गाडीला झटके बसतात किंवा इंजिनवर ताण येतो.

कार चालवताना केव्हा टाकावा तिसरा गियर? -साधारणपणे, कार २० ते ३० किमी प्रति तास या वेगात असताना तिसरा गियर टाकावा. जेव्हा तुम्ही दुसऱ्या गियरमध्ये गाडी चालवत असता आणि वेग २५ किमीच्या आसपास पोहोचतो, तेव्हा तिसरा गियर टाकणे सर्वात योग्य मानले जाते. जर तुम्ही कमी वेगात तिसरा गियर टाकला, तर इंजिनवर ताम येतो आणि गाडी धक्के खाते. याउलट, दुसऱ्या गियरमध्ये जास्त वेळ वेगाने गाडी चालवल्यास इंजिनचा आवाज वाढतो आणि इंधन अधिक खर्च होते.

गियर बदलण्याची योग्य पद्धत -तिसरा गियर लावताना क्लच पूर्ण दाबा, गियर बदलून क्लच हळूहळू सोडा आणि त्याच वेळी एक्सीलेटरचे संतुलन राखा. चढावर गाडी चालवताना किंवा गाडीत जास्त वजन असताना तिसरा गियर थोडा उशिरा टाकणे फायदेशीर ठरते. पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारमध्ये टॉर्क जास्त असल्याने तिथे गियर लवकर बदलता येतो. इंजिनच्या आवाजाकडे लक्ष देऊन गियर बदलल्यास ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित, सुलभ होते आणि इंधनाचीही बचत होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : When to Shift to Third Gear: Speed and Fuel Saving Tips

Web Summary : Optimize fuel efficiency by shifting to third gear around 20-30 kmph. Proper gear usage enhances engine life and mileage. Listen to the engine; shift later uphill or with heavy loads. Diesel cars allow earlier shifts due to higher torque.
टॅग्स :Automobileवाहनcarकार