शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा पती त्याच्या पत्नीला 4.8 कोटींची सुपरकार गिफ्ट करतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 14:32 IST

देश असो वा विदेश पती त्याच्या पत्नीला भेट म्हणून काही ना काही गिफ्ट करतोच, मग ते महागडे नसले तरीही.

देश असो वा विदेश पती त्याच्या पत्नीला भेट म्हणून काही ना काही गिफ्ट करतोच, मग ते महागडे नसले तरीही. अनेकदा अशा बातम्या येतात की पतीने त्याच्या पत्नीला महागडी कार गिफ्ट केली. मात्र, आता पतीने पत्नीला सुपरकार भेट दिली आहे. कर्नाटकच्या बंगळुरुमधील एका उद्योजकाने त्याच्या पत्नीला चकचकीत Lamborghini Huracan LP610-4 गिफ्ट केली आहे. या कारची ऑन रोड किंमत 4.8 कोटी रुपये आहे. 

Lamborghini Huracan LP 610-4 च्या एक्स शोरुमची किंमत जवळपास 3.7 कोटी रुपये आहे. आणि हुराकॅनची भारतातील किंमत 3 कोटी रुपयांपासून सुरु होता. मात्र, भेट देण्यात आलेली कार हुराकेनचे एक ताकदवान मॉडेल आहे. यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह असल्याने महाग आहे. Huracan चे पहिले मॉडेल RWD सेट अपसह येते. 

Automobili Ardent ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पत्नीला पिवळ्या रंगाची लॅम्बॉर्गिनी हुराकेन भेट देण्यात आली आहे. हे सरप्राईज गिफ्ट ला फेमचे कार्यकारी अधिकारी Dr Nilufer Sheriff ने त्यांच्या पत्नीला दिले आहे. याआधी एनआरआय व्यक्तीने युएईमध्ये रोल्स रॉयस कुल्लीनान ही कार त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला भेट दिली होती. ही जगातील पहिली महिला आहे की जिच्याकडे तिच्या मालकीची रोल्स रॉयस आहे. 

Lamborghini Huracan बाबत बोलायचे झाले तर ही कार कार्बन फायबर आणि अॅल्युमिनिअमने बनविलेली आहे. हलके बसन असले तरीही ही कार मजबूत आहे. 5.2 लीटरचे व्ही 10 इंजिन देण्यात आले असून 602 बीएचपी ताकद आणि 560 एनएम टॉर्क प्रदान करते. या कारमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यालाठी या कारला 3 सेंकद लागतात. या कारचे इंजिन 7-स्पीड अॅटोमॅटिक ट्रान्समिशनचे आहे. 

टॅग्स :Lamborghiniलँबॉर्घिनी