शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

E20 पेट्रोल म्हणजे काय? असतं नॉर्मल पेट्रोलपेक्षाही स्वस्त; लिटरमागे होते मोठी बचत, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 20:54 IST

महत्वाचे म्हणजे, Jio-BP च्या निवडक पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल देखील उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे. तर जाणून घ्या 1 लिटर E20 पेट्रोलची किंमत...

E20 पेट्रोलवर चालणारी वाहने आता भारतीय बाजारात दाखल होत आहेत. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. E20 हा पेट्रोलचाच एक फॉरमॅट आहे. जो पेट्रोलपेक्षाही स्वस्त आहे. E20 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असते. 2025 पर्यंत हे प्रमाण डबल करण्याची योजना आहे. इथेनॉल मिक्स पेट्रोल बाजारात आणणारी जिओ-बीपी ही देशातील पहिली कंपनी आहे. 

महत्वाचे म्हणजे, Jio-BP च्या निवडक पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल देखील उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत आपले वाहन E20 पेट्रोलला सपोर्ट करत असेल, तर आम्ही त्यासंदर्भात माहिती देत आहोत. तर जाणून घ्या 1 लिटर E20 पेट्रोलची किंमत...E20 इंधन म्हणजे काय?इथेनॉल (C2H5OH) हे एक जैव ईंधन आहे. जे साखर आंबवून तयार केली जाते. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी या जैव इंधनाचे पेट्रोलसोबत मिश्रण करण्यासाठी, भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रम सुरू केला आहे. जो E20 मध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलाचे मिश्रण दर्शवतो. E20 मधील 20 हा अंक पेट्रोलमधील मिश्रित इथेनॉलचे प्रमाण दर्शवतो. अर्थात ही संख्या जेवढी अधिक तेवढेच पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण अधिक

असं आहे 1 लिटर E20 पेट्रोलच्या किंमतीचं गणित - जिओ-बीपी निर्मित E20 पेट्रोलमध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल असते. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 96 रुपये एवढा आहे. 96 रुपयांनुसार 80% पेट्रोलची किंमत 76.80 रुपये होते. याचप्रमाणे इथेनॉलची किंमत 55 रुपये प्रति लिटरपर्यंत आहे. म्हणजेच रु.55 नुसार 20% इथेनॉलची किंमत रु.11 होते. म्हणजेच, एक लिटर E20 पेट्रोलमध्ये 76.80 रुपयांचे सामान्य पेट्रोल आणि 11 रुपयांचे इथेनॉल समाविष्ट आहे. अशा प्रकारे, एक लिटर E20 पेट्रोलची किंमत 87.80 रुपये एवढी होते. अर्थात सामान्य पेट्रोलच्या तुलनेत हे पेट्रोल 8.20 रुपयांनी स्वस्त आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलAutomobileवाहन