शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

No Cost EMI वर घरी घेऊन जा टीव्हीएस NTorq स्कूटर; पहिलांदाच वाहनांवर भन्नाट ऑफर, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:37 IST

TVS NTorq Scooter on No Cost EMI Offer: TVS NTorq स्कूटरची एक्स शोरुम किंमत 76,407 रुपये आहे. या स्कूटरचे 4 व्हेरिअंट आणि 11 रंगात उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात टीव्हीएसच्या या ऑफरच्या बाबत...

टीव्हीएस मोटर्स (TVS moters) आपल्या NTorq स्कूटरवर विशेष ऑफर देत आहे. यामध्ये जर तुम्हाला ही स्कूटर नो कॉस्ट ईएमआयवर (no cost emi) देखील खरेदी करता येणार आहे. अशा प्रकारची ही वाहनांवरील पहिलीच ऑफर आहे. (no cost emi on TVS Ntorq 125)

TVS NTorq स्कूटरची एक्स शोरुम किंमत 76,407 रुपये आहे. या स्कूटरचे 4 व्हेरिअंट आणि 11 रंगात उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात टीव्हीएसच्या या ऑफरच्या बाबत...

TVS NTorq 125 वर कंपनीकडून EMI ची नो कॉस्ट म्हणजेच ईएमआयवर व्याज नाही, अशी भन्नाट ऑफर जी आजवर गॅजेट, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर दिली जात होती, ती देण्यात आली आहे. ही ऑफर 3 किंवा 6 महिन्यांसाठी देण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला क्रेडीट कार्डचा वापर करावा लागणार आहे. सोबतच ही ऑफर ठराविक काळ म्हणजेच 15 जूनपर्यंत देण्यात येत आहे. 

कंपनीने एन टॉर्क स्कूटरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. तरी देखील भारतीयांमध्ये या स्कूटरची मोठी क्रेझ आहे. कारण या स्कूटरमध्ये हायटेक फिचर देण्यात आली आहेत. कंपनीने य़ा स्कूटरला जबरदस्त लूक दिला आसून सोबत हाय परफॉरमन्स इंजिन, मॉडर्न फीचर्स सोबत ब्ल्यूटूथ इनेबल फुल्ली डिजिटल कंसोल दिला आहे. यामुळे ही स्कूटर अन्य स्कूटरपेक्षा वेगळी ठरत आहे. देशात 1 एप्रिलपासून होंडा, बजाज, यामहा आणि हिरो या कंपन्यांनी देखील स्कूटरच्या किंमती वाढविल्या आहेत. 

Tvs Nltord मध्ये 124.8cc सिंगल सिलिंडर, फ्यूअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन  9.38PS ची ताकद आणि 10.5Nm चा टॉर्क प्रदान करते. या स्कूटरची टक्कर एप्रिलिया एसआर 125, हिरो मॅस्ट्रो एज 125, होंडा ग्राझिया आणि सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 यांच्याशी आहे.

टॅग्स :scooterस्कूटर, मोपेड