शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

वाहनचालकांनो चुकूनही करू नका अशी चूक; ...तर कापलं जाईल 20000 रुपयांचं चलान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:02 IST

नुकताच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत काही युवकांचा गाडीच्या छतावर उभे राहून नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एकूण 20,000 रुपयांचे चलान कापून 5 तरुणांना अटक केली आहे.

वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आपले 20000 रुपयांचे ट्रॅफिक चलानही कापले जाऊ शकते. अशी कारवाई पोलिसांकडून नुकतीच करण्यात आली आहे. जर आपण आपले वाहन चालवत असाल, तर वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

नुकताच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत काही युवकांचा गाडीच्या छतावर उभे राहून नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत गाझियाबाद पोलिसांनी एकूण 20,000 रुपयांचे चलान कापून 5 तरुणांना अटकही केली आहे. स्वतः गाझियाबाद पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अशात आपल्यालाही, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. 

चलान कापलं गेलं की नाही, असं करा चेक -https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. आपल्याला चलान क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. यांपैकी वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. आता चलान स्टेटस दिसेल. 

अशा पद्धतीनं ऑनलाइन भरा ट्रॅफिक चलान -https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चलानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा आणि गेट डिटेलवर क्लिक करा. यानंतर, एक नवे पेज आपल्यासमोर येईल, यावर चलानशी संबंधित माहिती असेल. तुम्हाला भरायचे असलेले चलन शोधा. चलनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटच कंफर्म करा. आता आपले ऑनलाइन चलान भरले गेले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसcarकारTrafficवाहतूक कोंडी