शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Maruti च्या जाळ्यात अडकली Toyota? एका 'चुकी'नं सगळा खेळ बिघडवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:50 IST

या दोन्ही कार साधारणपणे सारख्याच आहेत. कारण यात मेकॅनिकल्स, प्लॅटफॉर्म आणि फीचर्स साधारणपणे सारखेच आहेत.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा, ही गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त चर्चेत आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, ग्रँड विटारा ही मारुतीची सर्वात महागडी कार आहे आणि या कारसाठी मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे ही SUV जवळपा 28 किमीपर्यंत मायलेज देते. अशीच आणखी एक एसयूव्ही आहे, ही एयूव्ही देखील स्ट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 28 किलोमीटरपर्यंतचे मायलेज ऑफर करते. या कारचे नाव आहे, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर. या दोन्ही कार साधारणपणे सारख्याच आहेत. कारण यात मेकॅनिकल्स, प्लॅटफॉर्म आणि फीचर्स साधारणपणे सारखेच आहेत.

स्ट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजीदेखील टोयोटाची आहे. हीच टेक्नॉलॉजी ग्रँड विटारामध्येही देण्यात आली आहे. या दोन्ही कार टोयोटा आपल्याच प्लांटमध्ये तयार करत आहे. मात्र, मारुती सुझुकी ग्रँड विटाराची विक्री अधिक होत आहे. म्हणजेच, जी स्ट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजी हिच्या विक्रीतील एक मोठा फॅक्टर आहे, ती टोयोटाचीच आहे. मात्र, विक्रीच्या बाबतीत तिचा सर्वाधिक फायदा मारुतीलाच होताना दिसत आहे. मारुती सुझुकीने नोव्हेंबर 2022 मध्ये ग्रँड विटारा एसयूव्हीच्या 4,433 युनिट्सची विक्री केली आहे. तर टोयोटा आपल्या अर्बन क्रूझर हायरायडरच्या केवळ 3,116 युनिटचीच विक्री करू शकली आहे.

इंजिन आणि किंमत - ग्रँड विटारा आणि हायरायडर, या दोन्ही दोन-दोन पॉवरट्रेन ऑप्शनसह उपलब्ध आहेत. या दोन्ही कारला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. म्हहत्वाचे म्हणजे हे इंजिन सट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजीलो जोडण्यात आले आहे. स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिअंट्समध्ये ई-सीव्हीटी मिळते. तसेच, माइल्ड हायब्रिड सेटअपमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळते. हे 5-स्पीड MT आणि 6-स्पीड AT सह ऑफर करण्यात आले आहे. ग्रँड विटारा आणि हायरायडरमध्ये मॅन्युअल व्हेरिअंटमध्ये AWD (ऑप्शनल) देखील ऑफर करण्यात आले आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख रुपये ते 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. तसेच, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडरची किंमत 10.48 लाख रुपये ते 18.99 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम).

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीToyotaटोयोटाAutomobileवाहन