शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 25 Cars; 'या' कारने WagonR ला टाकले मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 13:11 IST

top selling cars in india : विक्रीच्या बाबतीत ऑगस्टमध्ये बलेनोने वॅगनआरला मागे टाकले आणि पहिले स्थान गाठले

मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी आहे. ऑगस्ट 2022 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या कार पहिल्या 3 स्थानांवर आहेत. ऑगस्टमध्ये बलेनोची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्याचवेळी, ऑगस्टमध्ये विकल्या गेलेल्या टॉप 25 कारमध्ये मारुती सुझुकीच्या 11 मॉडेल्स, ह्युंदाईच्या 4 मॉडेल्स, टाटा, महिंद्रा आणि कियाच्या प्रत्येकी 3 मॉडेल आणि टोयोटाच्या 1 मॉडेलचा समावेश आहे.

विक्रीच्या बाबतीत ऑगस्टमध्ये बलेनोने वॅगनआरला मागे टाकले आणि पहिले स्थान गाठले. 18,418 युनिट्सची विक्री होऊन बलेनो सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. मारुती सुझुकी वॅगनआर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, जी जुलैमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार होती. दरम्यान, देशात विकल्या गेलेल्या टॉप 25 कारची लिस्ट जाणून घ्या...

देशातील सर्वाधिक जास्त विकल्या जाणाऱ्या 25 कार (ऑगस्ट 2022 मधील आकडेवारीनुसार)1- मारुती सुझुकी बलेनो- 18,418 युनिट्स विकल्या2- मारुती सुझुकी वॅगनआर - 18,398 युनिट्स विकल्या3- मारुती सुझुकी विटारा ब्रेझा - 15,193 युनिट्स विकल्या 4- टाटा नेक्सॉन - 15,085 युनिट्स विकल्या5- मारुती सुझुकी अल्टो- 14,388 युनिट्स विकल्या6- ह्युंदाई क्रेटा- 12,577 युनिट्स विकल्या7- टाटा पंच - 12,006 युनिट्स विकल्या8- मारुती सुझुकी ईको- 11,999 युनिट्स विकल्या9- मारुती सुझुकी डिझायर- 11,868 युनिट्स विकल्या10- मारुती सुझुकी स्विफ्ट- 11,275 युनिट्स विकल्या11- ह्युंदाई व्हेन्यू - 11,240 युनिट्स विकल्या 12- मारुती सुझुकी एर्टिगा - 9,314 युनिट्स विकल्या 13- ह्युंदाई ग्रँड आय 10 - 9,274 युनिट्स विकल्या 14- किआ सेल्टोस - 8,652 युनिट्स विकल्या 15- महिंद्रा बोलेरो - 8,246 युनिट्स विकल्या 16- किआ सोनेट - 7,838 युनिट्स विकल्या 17- मारुती सुझुकी एस-प्रेसो - 7,774 युनिट्स विकल्या 18- ह्युंदाई आय 20 ईलाइट - 7,558 युनिट्स विकल्या 19- टाटा टियागो- 7,209 युनिट्स विकल्या 20- महिंद्रा स्कॉर्पिओ- 7,056 युनिट्स विकल्या21- टोयोटा इनोव्हा क्रिस्टा - 6,036 युनिट्स विकल्या 22- महिंद्रा XUV700- 6,010 युनिट्स विकल्या23- मारुती सुझुकी सेलेरियो - 5,852 युनिट्स विकल्या 24- मारुती सुझुकी इग्निस - 5,746 युनिट्स विकल्या25- किआ केरेन्स - 5,558 युनिट्स विकल्या

टॅग्स :Automobileवाहनcarकार