शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 21:34 IST

...महत्वाचे म्हणजे, इतर कोणत्याही मॉडेलची 10 हजार युनिट्सहून अधिक विक्री झालेली नाही. या यादीत महिंद्रा आणि टाटाचे प्रत्येकी 2-2 मॉडेल्स आहेत, तर ह्युंदाई, टोयोटा, मारुती, किआ, होंडा आणि फॉक्सवॅगनचे प्रत्येकी 1-1 मॉडेल आहे. 

भारतीय बाजारात ऑगस्ट 2025 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप-10 मिड-साइज SUVs ची लिस्ट समोर आली आहे. गेल्या महिन्यात या सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटा अव्वल ठरली. खरे तर, क्रेटा गेल्या काही महिन्यांपासून या सेगमेंटसह देशातील नंबर-1 SUV बनली आहे. एवढेच नाही तर, या यादीतील 15 हजारांहून अधिक युनिट्स विकली गेलेली ही एकमेव कार आहे. महत्वाचे म्हणजे, इतर कोणत्याही मॉडेलची 10 हजार युनिट्सहून अधिक विक्री झालेली नाही. या यादीत महिंद्रा आणि टाटाचे प्रत्येकी 2-2 मॉडेल्स आहेत, तर ह्युंदाई, टोयोटा, मारुती, किआ, होंडा आणि फॉक्सवॅगनचे प्रत्येकी 1-1 मॉडेल आहे. 

ऑगस्ट 2025 मधील टॉप-10 मिड साइज SUVs च्या विक्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, ह्युंदाई क्रेटाचे 15,924 यूनिट, महिंद्रा स्कॉर्पिओचे 9,840 युनिट्स, टोयोटा हायरायडरचे 9,100 युनिट्स, मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे 5,743 युनिट्स, महिंद्रा XUV 700 चे 4,956 युनिट्स, किआ सेल्टोसचे 4,687 युनिट्स, टाटा हॅरियरचे 3,087 युनिट्स, टाटा कर्वचे 1,703 युनिट्स, होंडा एलिव्हेटचे 1,660 युनिट्स आणि फॉक्सवॅगन टायगुनचे 1,001 युनिट्स विकले गेले आहेत.

ह्युंदाई क्रेटाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस -ह्युंदाई क्रेटामध्ये लेव्हल-2 ADAS सह 70 अॅडव्हाँस्ड फीचर्स मिळतात. ही कार 7 व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यांत E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX (O) व्हेरिअंटचा समावेश आहे. क्रेटाचे E व्हेरिअट दिसायला दुसऱ्या व्हेरिअंटप्रमाणेच दिसते. हीचे ग्रिल पूर्ण पणे भरलेले दिसते. यात ह्युंदाईचा लोगो लावण्यात आला आहे. या कारला उल्टे L-शेप्ड चे LED DRLs देण्यात आले आहेत. मात्र, हे हाय-स्पेक मॉडेलप्रमाणे जोडले गेलेले नाहीत. हेडलाइट्समध्ये लो बीमसाठी आत हॅलोजन बल्बसह एक प्रोजेक्टर युनिट आणि हाय बीमसाठी खालच्या बाजूला एक रिफ्लेक्टर सेटअप मिळते.

या व्हेरिअंटच्या इंटीरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, इतर ट्रिम्स प्रमाणेच यातही डॅशबोर्ड लेआउट देण्यात आले आहे. स्टीयरिंग व्हीलही तेथेच आहे. मात्र याला, ऑडियो कंट्रोल नाही. फ्रंट आणि रिअरला USB पोर्टसह मॅन्युअल AC देण्यात आला आहे. इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. असे अनेक फीचर्स या कारमध्ये देण्यात आली आहेत.

 

टॅग्स :AutomobileवाहनHyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाKia Motars Carsकिया मोटर्स