शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

Maruti Suzuki Jimny: तीन दरवाजांची एसयुव्ही? मारुती आणतेय; कंपनीनेच केले कन्फर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 6:16 PM

Maruti Suzuki Jimny: कंपनीचे एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी कन्फर्म केले आहे की, ही जिम्नी कार लवकरच बाजारात येणार आहे. यासाठी जास्त काळ वाट पहावी लागणार नाही. 

नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. गेल्या काही काळापासून कंपनीची तीन दरवाज्यांची एसयुव्ही मारुती सुझुकी जिम्नीचे (Maruti Suzuki Jimny) चर्चा होत होती. या एसयुव्हीची तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Maruti Suzuki India Limited (MSIL) ने ३ डोअरची जिम्नी ऑटो एक्सपो 2020 मध्ये पेश केली होती. यानंतर या कारची वाट पाहिली जात आहे. (Maruti Suzuki's preparations for marketing the Jimny confirm launch in India. )

कधी लाँच होणार? कंपनीचे एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी कन्फर्म केले आहे की, ही जिम्नी कार लवकरच बाजारात येणार आहे. यासाठी जास्त काळ वाट पहावी लागणार नाही. 

मारुती जिम्नी भारतात 4 व्हील ड्राईव्ह सिस्टिमसह येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या कारची ऑफ रोडिंग क्षमता वाढणार आहे. 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन मिळण्याची श्यक्यता आहे. हे इंजिन 100bhp ची ताकद आणि 130Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्हर्टर ऑटोमॅटीक गिअरबॉक्सचे पर्याय असणार आहेत. 

बॉक्सी प्रोफाईलवाली ही एसयुव्ही रग्ड स्टायलिंगसोबत येणार आहे. याच्या पुढे 5-स्लेट ग्रिल, सर्क्युलर एलईडी हेडलँम्प आणि ब्लॅक बंपर देण्यात आले आहेत. बॉडीच्या चारी बाजुंना ब्लॅक बॉडी क्लॅडिंग, बाहेर दिसत असलेले व्हील आर्च आणि रिअर माऊंटेड  स्पेयर व्हील या एसयुव्ही मस्क्युलर लुक आणखी वाढवतो. या कारचे 5 डोअरचे व्हर्जन भारतात लाँच होण्याची चर्चा होत होती.  कंपनीने परदेशात या कारची ऑफ रोड टेस्टिंग सुरु केली आहे. सध्या कंपनी जिम्नीच्या 3 डोअर व्हेरिअंटचे उत्पादन सुरु केले आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी