शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:14 IST

२०२५ च्या उर्वरित महिन्यांत आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला, अनेक मोठ्या कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स आणि अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट वेगाने वाढताना दिसत आहे. यातच २०२५ च्या उर्वरित महिन्यांत आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला, अनेक मोठ्या कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स आणि अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यांपैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रिड, नवीन ह्युंदाई व्हेन्यू आणि टाटा पंच फेसलिफ्ट. तर जाणून घेऊयात यासंदर्भात सविस्तर...

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रिड -भारतातील सर्वात मोटी कार उद्पादक कंपनी Maruti Suzuki अपनी पॉपुलर SUV Fronx चे हायब्रिड व्हर्जन 2025 मध्ये लॉन्च करणार आहे. ही कार १.२-लिटर Z12E पेट्रोल इंजिन, १.५-२ kWh बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटरसह मजबूत हायब्रिड पॉवरट्रेन (HEV) मध्ये येईल. हिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही ३५ किमी प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज देण्याचा दावा करते, यामुळे ही कार या सेगमेंटमधील सर्वात किफायतशीर एसयूव्ही ठरू शकते.

वैशिष्ट्यां संदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये लेव्हल १ ADAS, ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा आणि सनरूफ मिळणे अपेक्षा आहे. हिच्या डिझाइनमध्येही किरकोळ बदल केले जातील, जसे की नवीन ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प आणि सुधारित केबिन लेआउट. हिची संभाव्य किंमत ८ लाख ते १३ लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी असेल.

ह्युंदाई व्हेन्यू २०२५ -ह्युंदाई आपली लोकप्रीय कॉम्पॅक्ट SUV Venue चे नवे जनरेशन मॉडेल 2025 च्या अखेरीस लॉन्च करण्याची योजना आहे. या कारमध्ये स्प्लिट हेडलॅम्प, पॅरामीट्रिक ग्रिल आणि कनेक्टेड एलईडी टेललॅम्पसह एक नवीन बॉक्सी डिझाइन मिळेल, जे कारला अधिक प्रीमियम लूक देईल. विद्यमान इंजिन पर्याय (१.२ लिटर पेट्रोल, १.० लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिन) कायम राहील. याशिवाय कारमध्ये, लेव्हल २ एडीएएस, ३६०-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि १०.२५-इंच ड्युअल डिस्प्ले सारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश केला जाऊ शकतो. नवीन व्हेन्यूची किंमत ७.५ लाख ते १३ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. 

टाटा पंच फेसलिफ्ट – ईव्हीटाटा मोटर्स दिवाळी २०२५ पूर्वी त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही पंचचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. यावेळी पंचला EV व्हर्जनपासून इंस्पायर डिझाइन मिळेल. यात नवे LED DRLs, स्लिम हेडलॅम्प्स आणि री-डिझाइन्ड बम्पर असतील. इंटीरियरमध्ये टू-स्पोक स्टीअरिंग व्हील, मोठे टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टच-आधारित एचव्हीएसी कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये असतील. 

याशिवाय, पंच फेसलिफ्टमध्ये तेच १.२ लीटर ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि सीएनजी व्हर्जन असेल. ज्यात कोणतेही यांत्रिक बदल होणार नाहीत. तिची किंमत ६ लाख ते १० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असणे अपेक्षित आहे. ही एसयूव्ही थेट ह्युंदाई एक्स्टर आणि मारुती फ्रॉन्क्सशी स्पर्धा करेल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाHyundaiह्युंदाईAutomobileवाहन