शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Best Mileage Cars: ₹3 लाख ते ₹5 लाखांच्या बजेटमध्ये येतायत 'या' जबरदस्त कार्स, पाहा मायलेज आणि डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 16:55 IST

आपली एखादी कार असावी असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण त्यासाठीचं बजेटही तितकंच महत्त्वाचं असतं.

Best Mileage Cars Under ₹3 lakh to ₹5 lakh:  आपली एखादी कार असावी असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण त्यासाठीचं बजेटही तितकंच महत्त्वाचं असतं. आज आम्ही तुम्हाला अशा 10 कार्सबद्दल सांगणार आहोत ज्या 3 लाख ते 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात. मारुती सुझुकी अल्टो ते मारुती सुझुकी एस-प्रेसो पर्यंतचा यात समावेश आहे. आम्ही तुम्हाला या गाड्यांचे मायलेज आणि किमतीबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही तुमच्या आवडीची कार स्वतः निवडू शकता. चला तर मग बघूया कोणत्या आहेत या कार्स.

भारतीय बाजारपेठेत 3 लाख ते 4 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तीन कार मिळत आहेत. यामध्ये मारुती सुझुकी अल्टो, डॅटसन रेडी गो आणि मारुती सुझुकी अल्टो के 10 यांचा समावेश आहे.

Maruti Suzuki Alto

3.39 लाख रुपये ते 5.03 लाख रुपये

मायलेज 22.05 kmpl पर्यंत

Datsun Redi Go

3,97,800 रुपये ते 4,95,600 रुपयांपर्यंत

मायलेज 22 kmpl पर्यंत

Suzuki Alto K10

3.99 लाख रुपये ते 5.83 लाख रुपयांपर्यंत

मायलेज 25 kmpl पर्यंत

4 ते 5 लाखांच्या बजेटमध्ये भारतीय बाजारपेठेत 7 कार्स उपलब्ध आहेत यामध्ये डॅटसन गो, मारुती सुझुकी एस्प्रेसो, डॅटसन गो प्लस, मारुती सुझुकी सेलेरिओ, मारुती सुझुकी ईको, रेनो क्विड आणि ह्युंदाई सँट्रो यांचा समावेश आहे.

Datsun Go

4,02,778 रुपये ते 6,51,238 रुपये

19 kmpl पर्यंत

Maruti Suzuki S-Presso

4.25 लाख रुपये ते 5.99 लाख रुपये

25.30 kmpl पर्यंत

Datsun Go Plus

4,25,926 रुपये ते 6,99,976 रुपये

19.02 kmpl पर्यंत

Maruti Suzuki Celerio

5.25 लाख रुपये ते 7 लाख रुपये

24.97 kmpl पर्यंत

Maruti Suzuki Eeco

4,63,200 रुपये ते 7,63,200 रुपये

16.11 kmpl पर्यंत

Renault Kwid

4,64,400 रुपये ते 5,99,000 रुपये

22 kmpl पर्यंत

Hyundai Santro

4,89,700 रुपये ते 6,41,600 रुपये

20.3 kmpl पर्यंत

(यामध्ये कारच्या बेस व्हेरिअंटपासून टॉप व्हेरिअंटपर्यंतच्या किंमती देण्यात आल्या आहेत. या सर्व एक्स शोरुम दिल्लीच्या किंमती आहेत.)

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीRenaultरेनॉल्ट