शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलवर चालणाऱ्या 'या' गाड्यांना म्हटले जाऊ शकते बाय-बाय, पाहा लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 12:05 IST

Diesel Cars : कार निर्माता कंपनी ह्युंदाई देखील आपल्या काही डिझेल कारचे उत्पादन थांबवणार आहे.

नवी दिल्ली : मारुती आणि फोक्सवॅगनने भारतात आपल्या डिझेल कार बनवणे बंद केले आहे, आता इतर कंपन्या देखील आपल्या कार बंद करण्याचा विचार करत आहेत. होंडा आणि ह्युंदाई देखील लवकरच या कार निर्मात्यांमध्ये सामील होऊ शकतात. अमेझ ते ह्युंदाई i20 सारख्या या कंपन्यांच्या कार या रेंजमध्ये येऊ शकतात.

होंडा सिटीअलीकडेच, कंपनीने आपली होंडा सिटी सेडान कार हायब्रिड पेट्रोल इंजिनसह अपडेट केली आहे, आता कंपनी या कारचे डिझेल इंजिन व्हेरिएंट बंद करण्याचा विचार करत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत या कारचे डिझेल व्हेरिएंट बंद करू शकते. सध्या ही कार 1.5-L डिझेल इंजिनसह येते, जी 97.89hp पॉवर आणि 200Nm पीक टॉर्क जनरेट करते, तर कारचे 1.5-L पेट्रोल इंजिन 119.35hp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते.

होंडा अमेझकंपनी या सेडान कारचे डिझेल मॉडेलही बंद करणार आहे. या कारच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर यामध्ये स्लोपिंग रूफ, एलईडी हेडलाइट्स आणि 15-इंच मिक्स्ड मेटलचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत, तर केबिनमध्ये दोन एअरबॅग, पाच सीट आणि 7.0 एक इंच इन्फोटेनमेंट पॅनल आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.5-L डिझेल इंजिन दिले आहे, जे 79.12hp पॉवर, 160Nm टॉर्क आणि 1.2-L पेट्रोल इंजिन 88.5hp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते.

होंडा WR-Vही कार सध्या आपल्या सेफ्टी रेटिंगमुळे जगभरात चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला फक्त एक स्टार देण्यात आला आहे पण भारतात या कारला प्रचंड मागणी आहे. पुढील वर्षी एप्रिल 2023 पूर्वी होंडा या कारच्या डिझेल मॉडेलचे उत्पादन बंद करणार आहे, त्यानंतर ही कार फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होईल.

ह्युंदाई i20कार निर्माता कंपनी ह्युंदाई देखील आपल्या काही डिझेल कारचे उत्पादन थांबवणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या वर्षाच्या अखेरीस आपल्या डिझेल कार ह्युंदाई i20 चे उत्पादन थांबवणार आहे. यानंतर ही कार केवळ 1.0 L TGDi टर्बो-पेट्रोल इंजिनसह येईल, जी 118hp पॉवर आणि 172Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

टॅग्स :Honda Amazeहोंडा अमेझHondaहोंडा