शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Maruti च्या या 3 कारनं दाखवला जलवा, केला असा कारनामा की बघतच राहीले Hyundai अन् Tata

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 16:17 IST

जाणून घेऊयात मारुती सुझुकीच्या 3 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारसंदर्भात. विशेष म्हणजे, या केवळ मारुती सुझुकीच्याच नव्हे, तर देशभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या आहेत. 

मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. देशात मारुतीचे अनेक मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, मारुती ही कार विक्रीच्या बाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. मारुती सुझुकीने मार्च महिन्यात एकूण 1,37,201 कारची विक्री केली आहे. मार्च 2022 च्या तुलनेत आता कंपनीने 15 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. मात्र, कंपनीच्या टॉप सेलिंग कारमध्ये काही प्रमाणात बदलही बघायला मिळाला आहे. तर जाणून घेऊयात मारुती सुझुकीच्या 3 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारसंदर्भात. विशेष म्हणजे, या केवळ मारुती सुझुकीच्याच नव्हे, तर देशभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या आहेत. 

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) -मार्च महिन्यात स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे. मार्च 2023 मध्ये मारुती स्विफ्टच्या एकूण 17,559 युनिट्सची विक्री झाली. जी मार्च 2022 मध्ये विकली गेली. 13,623 युनिट्सच्या तुलनेत 29 टक्के अधिक आहे. पण महिन्याचा विचार करता हिची विक्री 5 टक्के कमी राहिली. ही करा कंपनीच्या सर्वात यशस्वी कार पैकी एक आहे. महत्वाचे म्हणजे, या कारने सर्व प्रकारच्या वयातील लोकांना आकर्षित केले.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki Wagonr) -मार्च 2023 मध्ये WagonR च्या एकूण 17,305 युनिट्सची विक्री झाली. मार्च 2022 च्या तुलनेत यात 30 टक्के एवढी घसरण झाली आहे. मार्च 2022 मध्ये वॅगनआरच्या 24,634 युनिट्सची विक्री झाली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये, मारुतीने वॅगनआरच्या 16,889 युनिट्सची विक्री केली होती. यातुलनेत गेल्या महिन्यातील विक्री 2 टक्के अधिक आहे. मारुती वॅगनआर ही प्रथमच खरेदी करणाऱ्यां ग्राहकांमध्ये लोकप्रिय कार आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza) -मारुती सुझुकी ब्रेझा ही मार्च महिन्यात कंपनीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली आहे. विशेष म्हणजे, याच बरोबर ब्रेजाने बेस्ट सेलिंग एसयूव्हीचा किताबही आपल्या नावे केला आहे. मारुतीने मार्च 2023 मध्ये ब्रेझाच्या 16,227 युनिट्सची विक्री केली. 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन