शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

महाराष्ट्रात उभी राहणार ५०० इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 5:07 AM

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे, प्रदूषण कमी व्हावे, म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करणारे १ हजार चार्जिंग स्टेशन देशभरात उभारण्यात येणार

सचिन लुंगसे मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे, प्रदूषण कमी व्हावे, म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करणारे १ हजार चार्जिंग स्टेशन देशभरात उभारण्यात येणार असून, या १ हजार चार्जिंग स्टेशन्सपैकी ५० टक्के म्हणजे ५०० चार्जिंग स्टेशन्स महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांत उभारण्यात येतील.भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील चार सार्वजनिक कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीने भारतात ई-मोबिलिटीला चालना देण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या केंद्र सरकारच्या मालकीच्या दूरसंचार कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्राचा विचार करता, महाराष्ट्रात कुठे स्टेशन्स उभारण्यात येतील, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या परिसरांची निवड झाली की, त्यानंतर वेगाने काम हाती घेतले जाईल. मुंबईत एमटीएनएलच्या सहकार्याने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी काम केले जाईल. या व्यतिरिक्त मुंबई महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या प्राधिकरणांचीही मदत घेतली जाईल. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे हा यामागचा हेतू आहे.मुंबईत बीएसएनएलच्या ज्या जागा वापरात नाहीत, तेथे स्टेशन्स उभारले जातील. आजघडीला इलेक्ट्रिक वाहनांची संख्या कमी आहे. परिणामी, चार्जिंग स्टेशन्सही कमी आहेत. चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढली की, साहजिकच इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही वाढेल.>सामंजस्य करारईईएसएलने आजवर देशभरात ३०० एसी आणि १७० डीसी चार्जर्स कार्यान्वित केले आहेत. दिल्ली एनसीआर प्रदेशात ६६ सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. अहमदाबाद महानगरपालिका (एएमसी), नॉयडा प्राधिकरण, चेन्नई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (सीएमआरसीएल), जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जेएमआरसीएल), ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएसएमसी) आणि आयुक्त, महापालिका प्रशासन संचालक (सीडीएमए), न्यू टाउन कोलकाता डेव्हलपमेंट आॅथॉरिटी आणि कलिंगा विद्यापीठ रायपूर (छत्तीसगड) यांच्याशी संबंधित परिसरामध्ये सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.- सौरभ कुमार, व्यवस्थापकीय संचालक, ईईएसएल