शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Brezza ची जादू खल्लास, आता या छोट्या SUV वर लोक फिदा; किंमत फक्त 6 लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 01:41 IST

खरे तर, ब्रेझाची बाजारावर जबरदस्त पकड आहे आणि लोकही तिला पसंत करतात. मात्र असे असले तरी, जून महिन्यात ब्रेझाची जादू फिकी पडल्याचे दिसते.

मारुती ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे, असे आपल्याला वाटत असेल, मोठी चूक होईल. कारण,  जून महिन्यात झालेल्या विक्रीत मारुती ब्रेझा बरीच मागे पडली आहे. देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कारसंदर्भात बोलायचे झाल्यास, ब्रेझा ही 9व्या क्रमांकावर आहे. खरे तर, ब्रेझाची बाजारावर जबरदस्त पकड आहे आणि लोकही तिला पसंत करतात. मात्र असे असले तरी, जून महिन्यात ब्रेझाची जादू फिकी पडल्याचे दिसते.

जून महिन्याच्या विक्रीत टाटा पंच देखील ब्रेझाच्या पुढे होती. सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-10 कारच्या यादीत पंच 8व्या क्रमांकावर आहे. या महिन्यात पंचच्या एकूण 10,990 युनिट्सची विक्री झाली. तर ब्रेझाच्या 10,578 युनिट्सची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, टाटा पंच एक मायक्रो एसयूव्ही असून भारतात मायक्रो एसयूव्ही सेगमेंट पॉप्युलर करण्याचे श्रेय याच कारला जाते.

टाटा पंचची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते. तिचे टॉप व्हेरिअंटदेखील 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येते. या कारची प्राईस रेंज 6 लाख रुपयांपासून 9.52 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही एक पाच सीटर कार आहे. या कारला 366 लिटरचा बूट स्पेस आहे. पंचचा ग्राउंड क्लिअरन्स 187 मिलीमीटर एवढा आहे. हिला 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून ते 86 पीएस आणि 113 एनएम जनरेट करते. या कारसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे ऑप्शन मिळते.

याशिवाय या कारमध्ये 7.0 इंचाचे टचस्क्रीन सिस्टिम, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, वायपर, क्रूझ कंट्रोल, ड्यूल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :MarutiमारुतीTataटाटाcarकारAutomobileवाहन