शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

स्वस्त होणार कार...! नितीन गडकरी यांनी वाहन खरेदी करणाऱ्यांना खुश केलं; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 09:17 IST

ऑटो इंडस्ट्री आणि सरकार या योजनेची घोषणा करणार आहे...

सणासुदीच्या हंगामापूर्वी, कार बनवणाऱ्या कंपन्यांपासून ते लक्झरी वाहन निर्मात्यांपर्यंत ऑटो कंपन्यांनी एक करार केला आहे. टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, आपण आपले जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी करत असाल, तर आपल्याल 1.5-3.5% पर्यंतची सूट मिळेल. खरे तर, यामागे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मोठी भूमिका आहे.

लक्झरी कारवर मिळेल ₹25 हजारची सूट -टीओआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहिती नुसार, काही टॉपच्या लक्झरी कार कंपन्यांनी जवळपास ₹25,000 चा डिस्काउंड देण्याचेही मान्य केले आहे. या शिवाय, इतर कंपन्यांनीही या डिस्काउंटसंदर्भात एक सीमा निर्धारित करावी, अशी अपेक्षा आहे. 

नितीन गडकरी यंचा विशेष भर - ऑटो इंडस्ट्री आणि सरकार या योजनेची घोषणा करणार आहे. मार्च 2021 मध्ये स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यापासूनच, खरेदीदारांना त्यांची जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी डिस्काउंट आणि कमी जीएसटी सारखी सूट मिळायला हवी. यावर रस्ते वाहतुक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यंचा भर देत आहेत.

मंत्रालयने 2022 मध्ये दिला होता सल्ला, पण... -मंत्रालयाने ऑटोमोबाइल युनियन्सना 2022 मध्ये स्क्रॅपिंग वाहनांच्या बदल्यात विक्रीच्या किंमतीवर 5% पर्यंत सूट देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, इंडस्ट्रीने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि एक असा डिस्काउंट नेगोशिएट करण्याचा निर्णय घेतला जो व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असले. सरकारने 60 रजिस्टर्ड वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटीज आणि 75 ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशंस सेट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहनcarकार