शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Tata च्या या सर्वात स्वस्त कारनं बाजी पलटली, विक्रीत थेट 84% वाढ, किंमत Punch पेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 14:48 IST

टाटाच्या आणखी एका कारची विक्री अचानकपणे वाढली असून कारच्या विक्रीत तब्बल 84 टक्क्यांची वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्या वाहनांच्या जबरदस्त विक्रीमुळे, टाटा मोटर्स सध्या देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी आहे. कंपनीच्या Tata Nexon SUV ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळात आहे. यामुळे ही कार टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर आहे टाटा मोटर्सची पंच ही मायक्रो एसयूव्ही. ही कार सातत्याने पहिल्या दहामध्ये कायम आहे. यातच, टाटाच्या आणखी एका कारची विक्री अचानकपणे वाढली असून कारच्या विक्रीत तब्बल 84 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Tata ची सर्वात स्वस्त कार -या कारचे नाव आहे टाटा टियागो हॅचबॅक (Tata Tiago). ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. हिची किंमत 5.5 लाख रुपयांपासून सुरू होते. मार्च महिन्यात ही टाटा मोटर्सची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणार कार ठरली आहे. गेल्या महिन्याच्या या कारच्या 7366 युनिट्सची विक्री झाली. गेल्या एक वर्षापूर्वी, म्हणजेच मार्च 2022 मध्ये टियागोच्या केवळ 4002 युनिट्सची विक्री झाली होती. अशा प्रकारे टियागोच्या विक्रीत 84% एवढी ईअरली ग्रोथ दिसून आली आहे.

किंमत आणि  व्हेरिअंट -टाटा टियागो प्रामुख्याने XE, XM, XT(O), XT, XZ आणि  XZ+ या 6 व्हेरिअंट्समध्ये विकली जाते. हिची किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होऊन 8.05 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते. आपण मिडनाइट प्लम, डेटोना ग्रे, ओपल व्हाइट, एरिजोना ब्लू आणि फ्लेम रेड या पाच रंगांमध्ये खरेदी करू शकता. यात 242 लिटरचा बूट स्पेस मिळतो. या कारची टक्कर थेट Maruti Suzuki Celerio, Wagon R आणि Citroen C3 सोबत असते.

मायलेज -पेट्रोल एमटी - 19.01 किमी/लिटरपेट्रोल एएमटी - 19 किमी प्रति लिटरसीएनजी - 26.49km/kgएनआरजी एमटी/एएमटी - 20.09 किमी/लीटर

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार