शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

TATA नेक्सॉन, टियागो, टिगोरवर बंपर ऑफर, तर Harrier आणि Safari वर मिळतोय हजारोंचा डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 12:58 IST

तुम्ही टाटा मोटर्सची (TATA Motors) कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुम्ही टाटा मोटर्सची (TATA Motors) कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही काळात गाड्यांच्या झालेल्या उत्तम विक्रीमुळे आता टाटा मोटर्स डीलरशिप कंपनीच्या जवळपास सर्व वाहनांवर 65,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. रशलेनच्या रिपोर्टनुसार वाहनांवरील बंपर सवलतींमध्ये एक्सचेंजसह रोख आणि कॉर्पोरेट सूट यांचा समावेश करण्यात आलाय. कोणत्या टाटा कारवर डीलरशिप किती सवलत देत आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

हॅरिअर, सफारीवर सर्वाधिक डिस्काऊंटया महिन्यात तुम्ही Tata Harrier (2021) आणि Safari (2021) बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डीलरशिप पॉवरफुल SUV Harrier वर 20 हजार रोख सवलत, 40 हजार एक्सचेंज आणि 5 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट देत आहेत. त्याचबरोबर सफारीवर 20 हजार कॅश आणि एक्स्चेंजवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. परंतु सफारीवर कोणत्याही प्रकारचा कॉर्पोरेट डिस्काऊंट उपलब्ध नाही.

नेक्सॉन पेट्रोल, डिझेलवरही ऑफरजर तुम्ही होळीच्या मुहूर्तावर नेक्सॉन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही डील अतिशय फायद्याची ठरू शकते. काही डीलरशिप नेक्सॉन पेट्रोल व्हेरियंटवर 3,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट बेनिफिट्स ऑफर करत आहेत. त्याच वेळी, नेक्सॉन डिझेल (2021) वर 15,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. 

टियागोवरही बंपर डिस्काऊंटतुम्ही या महिन्यातील Tata Tiago (2022) देखील बेस्ट डीलमध्ये खरेदी करू शकता. कंपनी Tiago वर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देत आहे. ही ऑफर Tiago च्या XZ, XZA, XZ+, XZA+ पेट्रोल व्हेरियंटवर दिली जात आहे. त्याच वेळी, Tiago (2021) वर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटही ऑफर केला जात आहे.

टॅग्स :TataटाटाIndiaभारत