शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

Tata Safari Launch: नव्या टाटा सफारीची किंमत जाहीर झाली; जाणून घ्या फिचर्स आणि व्हेरिअंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 12:36 IST

New Tata Safari Price: फाईव्ह स्टार सेफ्टी वाहनांचा जथ्थाच्या जथ्था असलेली एकमेव भारतीय कंपनी टाटा मोटर्सने नव्वदीच्या दशकातील त्यांची आयकॉनिक एसयुव्ही टाटा सफारीचे नवीन मॉडेल (New Tata Safari) लाँच केले आहे.

Tata Safari launch Price: फाईव्ह स्टार सेफ्टी वाहनांचा जथ्थाच्या जथ्था असलेली एकमेव भारतीय कंपनी टाटा मोटर्सने नव्वदीच्या दशकातील त्यांची आयकॉनिक एसयुव्ही टाटा सफारीचे नवीन मॉडेल (New Tata Safari) लाँच केले आहे. ही एसयुव्ही कंपनीने प्रजासत्ताक दिनादिवशी दाखविली केली होती. 2.0 डिज़ाइन लँग्वेजवर तयार करण्यात आली आहे. ही कार कंपनीने 14.69 लाख रुपयांना एक्स शोरुम किंमत लाँच केली आहे. (Tata Motors launches its iconic flagship SUV – the all-new Safari)

टाटाने नवीर सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे. 

Kryotec इंजिन : टाटा मोटर्सचे डिझेल इंजिन खूप ताकदवान मानले जातात. या SUV मध्ये कंपनीने 2.0 लीटर क्षमतेचे Kryotec टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. जे 170hp आणि 350 एनएम चा पीक टॉर्क तयार करते. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स ने हे इंजिन लेस आहे. सफारीला XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ + मध्ये आणण्यात आले आहे. ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसोबत कार 14.8 kmpl  मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. 

ही नवीन कार 6 आणि 7 सीटर ऑप्शनमध्ये मिळणार आहे. तसेच या कारमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठी सनरुफ पहायला मिळणार आहे. टाटा सफारी पहिल्यांदा 1998 मध्ये लाँच झाली होती. टाटा सफारी नव्या जनरेशनच्या Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांना टक्कर देणार आहे.

शेवटी टाटा ती टाटा! मारुतीला जे जमले नाही ते Tata Altroz ने करून दाखवले; 24 तासांत 1600 किमी पार

अल्‍ट्रोजला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आणि जानेवारी २०२० मध्‍ये अल्‍ट्रोज आय-टर्बोच्‍या सादरीकरणासह हा क्षण साजरा करण्‍यात आला. अल्‍ट्रोजमध्‍ये नवीन तंत्रज्ञान व १.२ लिटर टर्बोचार्ज बीएस-६ पेट्रोल इंजिन आहे. अल्‍ट्रोज आय-टर्बो नवीन हार्बर ब्‍ल्‍यू रंगामध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. ५५०० आरपीएममध्‍ये ११० पीएस शक्‍तीसह अल्‍ट्रोज आय-टर्बो १५००-५५००आरपीएममध्‍ये १४० एनएम टॉर्क देते, ज्‍यामधून आनंददायी ड्राइव्‍हची खात्री मिळते. यामध्‍ये भर म्‍हणून स्‍पोर्ट/ सिटी मल्‍टी ड्राइव्‍ह मोड्स अल्‍ट्रोजला साहसी व शहरातील ड्रायव्हिंगचे परिपूर्ण संयोजन देते. २०२१ अवतारामधील अल्‍ट्रोजमध्‍ये नवीन ब्‍लॅक व लाइट ग्रे इंटीरिअर्ससह लेदर सीट्स असतील, ज्‍यामधून कारच्‍या प्रिमिअम दर्जामध्‍ये वाढ होईल.

तुफान Video व्हायरल! 'क्रॅश डेटला येताय का?'; टाटा मोटर्सने उडविली मारुती, ह्युंदाईची खिल्ली

टॅग्स :Tataटाटा