शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:36 IST

आता टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे...

सध्य भारतीय बाजारात एसयूव्ही (SUV) वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. मार्च २०२६ च्या सेल्स रिपोर्टनुसार, टाटा मोटर्सच्या Tata Punch Facelift ने विक्रीच्या बाबतीत स्वतःच्याच टाटा नेक्सॉनलाही मागे टाकले आहे. आता टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे.

टाटा पंच नंबर 1 -अहवालानुसार, टाटा पंचने मार्चमध्ये २०९७७ युनिट्सची विक्री नोंदवली, तर टाटा नेक्सॉन १९,८१० युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. १७८३८ युनिट्सह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ह्युंदाई क्रेटाचा विचार करता, हिच्या एकूण विक्रीत काहीशी घट झाली आहे. मात्र ४ मीटरपेक्षा मोठ्या SUV सेगमेंटमध्ये ती अजूनही पहिल्या क्रमांकावरच आहे.

मारुती सुझुकीची ब्रेझा (१६,००० युनिट्स) आणि फ्रॉन्क्स (१५,००० युनिट्स) देखील स्पर्धेत टिकून आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि किया सोनेट यांनीही अनुक्रमे १४,५०० आणि १२,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. याशिवाय ह्युंदाई वेन्यू, व्हिक्टोरिस आणि किया सेल्टोस यांसारख्या मॉडल्सनीही ११,००० युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे.

पंच फेसलिफ्टचे पॉवर आणि फीचर्सटाटा पंचच्या या यशाचे मुख्य कारण तिचे नवीन अपडेट्स आहेत. यामध्ये १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते १२० bhp पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरिएंटमध्ये एएमटी (AMT) ऑप्शन आणि पॅडल शिफ्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी ६ एअरबॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स दिले आहेत. नवीन डॅशबोर्ड, डिजिटल क्लस्टर आणि इल्युमिनेटेड टाटा लोगो असलेला टू-स्पोक स्टीयरिंग व्हील यामुळे ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Punch overtakes Nexon, becomes India's top SUV: Top 10 cars.

Web Summary : Tata Punch surpassed Nexon to become India's best-selling SUV in March. Punch sold 20,977 units, followed by Nexon (19,810) and Hyundai Creta (17,838). Maruti Brezza and Fronx also performed well. Punch's success is attributed to its updated features and powerful engine.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन