शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

TATA कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्यात मिळणार गाड्यांवर बंपर सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 13:14 IST

Tata Motors नं २०२१ च्या अखेरपर्यंत आपल्या काही ठराविक गाड्यांवर मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्सनं (TATA Motors) नं डिसेंबर महिन्यात आपल्या ठराविक गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स देण्याची घोषणा केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत टाटा टियागो आणि टिगोर या गाड्यांवर सूट देण्यात येणार आहे. या गाड्यांवर रोख फायदा मिळणार आहे परंतु अन्य गाड्यांवर काही अन्य ऑफर्स मिळू शकतात. टाटा टियागोवर एकूण २५ हजार रूपयांचा लाऊ मिळणार आहे. तर यामध्ये १० हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट आणि १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येईल. टाटा टियागोच्या XT आणि XTO या गाड्यांवर ही ऑफर मिळेल. बाती व्हेरिअंट्सवर १० हजारांचा एक्सजेंज बोनस देण्यात येईल.टाटा टिगोरवर एकूण २५ हजार रूपयांचा लाभ मिळेल. यात १० हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट आमि १५ हजारांपर्यंतचा एक्सजेंज बोनस मिळेल. टिगोरच्या सर्व व्हेरिअंट्सवर ही ऑफर मिळणार आहे. दुसरीकडे टाटा नेक्सॉनवर केवळ १५ हजार रूपयांचं एक्सचेंज बोनस देण्यात येईल. एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिअंटवर कोणताही लाभ देण्यात येत नाही. टाटा नेक्सॉन ईव्हीनंही १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला आहे. ही ऑफर SUV च्या डार्क एडिशनवर मात्र मिळणार नाही.

हॅरिअरवर ४० हजारांचा एक्सचेंज बोनसटाटाच्या मिडसाईज ५ सीटर एसयुव्ही हॅरिअरवर ४० हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येणार आहे. जर याचं डार्क एडिशन खरेदी करणार असाल तर या बोनसची रक्कम अर्धी होणार आहे. तर दुसरीकडे सफारीवरही ४० हजारांचा एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे. तर गोल्ड एडिशनवर कोणतीही ऑफर देण्यात आली नाही. दरम्यान, राज्य ठिकाण आणि डिलरशिपकडून कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या या ऑफर्समध्ये बदल होऊ शकतात.

टॅग्स :TataटाटाcarकारIndiaभारत