शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Tata Tiago NRG रिटर्न; स्पोर्टी लूक अन् लाँचिंग ऑफर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 14:10 IST

TATA Tiago NRG Launched: अर्बन टफरोडर' म्‍हणून दर्जा असलेली टियागो एनआरजीची आकर्षकता वाढवण्‍यात आली आहे. चांगला ग्राऊंड क्लिअन्स देण्यात आला आहे. ग्लोबल एनकॅपकडून ४ स्टार मिळालेले आहेत.

Tata Motors ने हॅचबॅक कार टियागोची लाईनअप पुन्हा वाढविली आहे. 2020 मध्ये बंद करण्यात आलेली Tata Tiago NRG कार आज नव्या ढंगात रिलाँच करण्यात आली. या लाँचिंगवेळी कंपनीने एक ऑफरदेखील देऊ केली आहे. जाणून घ्या या टाटा टियागो एनआरजीची किंमत आणि फीचर्सबाबत. (Tata Tiago NRG gets all the goodies from the top-end variant of the Tiago.)

अर्बन टफरोडर' म्‍हणून दर्जा असलेली टियागो एनआरजीची आकर्षकता वाढवण्‍यात आली आहे. चांगला ग्राऊंड क्लिअन्स देण्यात आला आहे. ग्लोबल एनकॅपकडून ४ स्टार मिळालेले आहेत. ही कार फोरेस्‍टा ग्रीन, फायर रेड, स्‍नो व्‍हाइट, क्‍लाउडी ग्रे अशा चार रंगात उपलब्ध आहे. या कारची किंमत एक्स शोरुम दिल्ली 6.57 लाख रुपयांपासून सुरु होते. 

Tata Tiago NRG मध्ये ऑल ब्लॅक रुफ देण्यात आली आहे. रुफ रेल्सचा लुक कारला सुंदर बनवितो. मस्कुलर बंपर, फॉक्स स्किड प्लेट्स, बॉडी क्लैडिंग मुळे बाहेरून कार चांगली दिसते. 15 इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत. 

Tata Tiago NRG इंटेरिअरवरही काम करण्यात आले आहे. 7 इंचाची इंफोटेनमेंट टचस्क्रीन देण्यात आली आहे. सीट आणि केबिनला चारकोल ब्लॅक थिम देण्यात आली आहे. ऑटो एसी आणि हरमन कार्डन साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे. 

1.2 लीटरचे रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्य़ात आले आहे. मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील, डुअल फ्रंट एयरबैग, एबीएस, फॉलो-मी लॅम्प आणि पार्किंग असिस्ट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने लाँचिंग प्राईस मॅन्युअल ट्रान्समिशन 6.57 लाख रुपये आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशनची 7.09 लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. (2021 Tata Tiago NRG launched at Rs 6.57 lakh) 

टॅग्स :Tataटाटा