शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Tiago हॅचबॅकवर मोठा डिस्काउंट; 23,000 रुपयांपर्यंत करा बचत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:18 IST

Tata Motors : किंमती वाढल्यानंतर आता या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने (Tata Motors) या महिन्यात आपल्या सर्वात स्वस्त कारटाटा टियागो (Tata Tiago) वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट जाहीर केला आहे. हा डिस्काउंट 23000 पर्यंत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी टाटाने या कारच्या किमती वाढवल्या होत्या. किंमती वाढल्यानंतर आता या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. 

Tata Tiago वर काय आहे ऑफर?कंपनी Tata Tiago च्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर एकूण 13,000 रुपयांचा डिस्काउंट आणि 10,000 रुपायंचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देत आहे. XZ आणि इतर व्हेरिएंटवर कंपनी एकूण 23,000 रुपयांची सवलत देत आहे. ज्यामध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आहे.

टियागो महागली टाटा मोटर्सने गेल्या 60 दिवसांत टाटा टियागोच्या किमती दोन वेळा वाढवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच याची किंमत 2 हजारांनी वाढवली होती. त्यानंतर आता नवीन किंमत (बेस व्हेरिएंटसाठी) 5.37 ऐवजी 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) झाली आहे. तसेच आता याचा टॉप एंड व्हेरिएंट 7.79 लाख रुपयांऐवजी 7.81 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असेल. याआधीही या मॉडेलच्या किमती 15 हजारांवरून 46000 हजारपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या.

इंजिन आणि मायलेजTata Tiago मध्ये 3-सिलेंडर 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 86 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्डता ऑप्शन मिळतो. या कारला 35 लिटर क्षमतेची इंधन टाकी मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही कार 20.09 kmpl मायलेज देते. 

काय आहे डायमेंशन?Tata Tiago ला 2400mm चा व्हीलबेस मिळतो. या कारची रुंदी 1677 मिमी, लांबी 3765 मिमी आणि उंची 1535 मिमी आहे.

टॅग्स :TataटाटाcarकारAutomobileवाहन