शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Tata Nexon EV Fire : टाटा नेक्सॉन ईलेक्ट्रीकनंही घेतला पेट; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं…

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:14 IST

गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टाटा नेक्सॉन ईव्हीला आग लागली आहे. मुंबईनजीकच्या वसईटमध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

सध्या पावसाचे दिवस आहेत. वसईतील एका रेस्ट़ॉरंटबाहेर टाटा नेक्सॉन ईव्ही उभी होती. यावेळी नेक्स़ॉनच्या खालच्या भागात जिथे बॅटरी ठेवलेल्या असतात तिथे आग लागली. लागलीच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. यावर प्रतिक्रिया देत कंपनीनं आपण या घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच लागलेल्या वाहनाला लागलेल्या आगीशी संबंधित घटनेचे तथ्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. आमची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ. सध्या टाटा नेक्सॉनला लागलेल्या आगीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही आमच्या वाहनांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. सुमारे चार वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. या कालावधीत 30,000 हून अधिक इलेक्ट्रीक वाहनांनी एकत्रितपणे देशभरात 100 मिलियन किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे.

यावर ओला ईलेक्ट्रीकचे मालक भाविश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणत्याही कंपनीच्या ईव्हींना आग लागू शकते. जागतिक दर्जाच्या उत्पादनांनाही आगी लागल्या आहेत. परंतु आयसीई पेक्षा इहींना आगी लागण्याचे प्रमाण कमी आहे. असे म्हटले आहे. ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे अग्रवाल कमालीचे ट्रोल झाले होते. आता टाटाच्या ईव्ही कारला आग लागल्याने अग्रवाल यांना बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे. 

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर