शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

TATA च्या 'या' 3 कारला ग्राहकांनी दिली सर्वाधिक पसंती, दोन कार 6 लाखांपेक्षा स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 21:21 IST

TATA मोटर्सच्या वाहनांना देशात चांगलीच पसंती मिळत आहे. कंपनीची Tata Nexon नोव्हेंबर महिन्यात देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे.

TATA मोटर्सच्या वाहनांना देशात चांगलीच पसंती मिळत आहे. कंपनीची Tata Nexon नोव्हेंबर महिन्यात देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे. एकूण टॉप 10 कारच्या यादीत, मारुती सुझुकी बलेनो नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 3 कारची यादी समोर आली आहे. यातील दोन वाहनांची किंमत 6 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

नोव्हेंबरमध्ये ही कंपनीची तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या महिन्यात 5,097 मोटारींची विक्री झाली. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टियागोच्या 4,998 युनिट्सची विक्री झाली होती. टियागोने 2 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली आहे. टाटा टियागो ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. त्याची किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरू होते.

सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज; जाणून घ्या, PURE EV Epluto 7G चे संपूर्ण डिटेल्स...

ही टाटाची सर्वात लहान SUV आहे, जी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. गेल्या महिन्यात 12,131 मोटारींची विक्री झाली. टाटा मोटर्सने नोव्हेंबर 2021 मध्ये त्यातील 6,110 युनिट्सची विक्री केली. म्हणजेच पंचने एकूण 99 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.

टॅग्स :Tataटाटा