शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च, 1Km चा खर्च केवळ 10 पैसे; मिळतोय 6000 रुपयांचा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 23:44 IST

झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलसोबत उच्च दर्जाची, म्हणजेच 36-volt/6 Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे.

टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची कंपनी असलेल्या स्ट्रायडरने जिटा रेंजची नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. जिटा प्लस असे या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे. पर्यावरण स्वच्छ असावे, असे ज्या लोकांना वाटते अशांसाठी ही खास सायकल लॉन्च करण्यात आली आहे. या लॉन्च इव्हेटवेळी स्ट्राइडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता म्हणाले, स्ट्राइडर जीटा प्लस 26,995 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आली आहे. मात्र, ही किंमत लिमिटेड कालावधीसाठीच असेल. यानंत, हिची किंमत 6000 रुपयांनी वाढविण्यात येईल.

दमदार बॅटरी, देऊ शकते 30 किलोमीटरपर्यंत रेंज -झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलसोबत उच्च दर्जाची, म्हणजेच 36-volt/6 Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल जवळपास 30 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते आणि पॅडल न मारता जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रतितास वेगाने चालू शकते. महत्वाचे म्हणजे, केवळ तीन ते चार तासांतच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होते, असे कंपनीने म्हटले आहे. 

ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क -या सायकलला ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच सायकलच्या हँडल बारवर SOC डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यावर बॅटरीची रेन्ज आणि वेळ यासंदर्भात माहिती देण्यात आली नाही. महत्वाचे म्हणजे, ही सायकल कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर धावू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. 

1Km चा खर्च केवळ 10 पैसे -या सायकलला केवळ 10 पैसे प्रति किलोमीटर एवढा खर्च येतो. अर्थात यामुळे लोकांची मोठी सेव्हिंग होईल. या ब्रँडचे प्रोडक्ट देशभरात 4,000 हून अधिक रिटेल स्टोर्सवर विकले जातात.

टॅग्स :Tataटाटाelectricityवीज