शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

Tata Altroz CNG Launch Date: मारुतीची खैर नाही! टाटा अल्ट्रॉझ सीएनजी लाँचिंगची तारीख जाहीर; दोन सिलिंडर, मोठी बुटस्पेस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 19:58 IST

दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटाने अल्ट्रॉझ आणि पंचचे सीएनजी व्हेरिअंट दाखविले होते. या कारचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ट्विन सिलिंडर होते.

फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगमध्ये मास्टरी मिळविलेल्या टाटा मोटर्सने आता परवडणाऱ्या सीएनजी कार मार्केटमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. टाटा मोटर्स सीएनजी मधील तिसरी कार येत्या दोन दिवसांत लाँच करणार आहे. अल्ट्रॉझ सीएनजी १९ एप्रिलला लाँच केली जाणार आहे. 

टाटाच्या Tiago iCNG आणि टिगॉर सीएनजी अशा दोन कार आधीच उपलब्ध आहेत. यापैकी टाटा Tigor iCNG चा आम्ही रिव्हू केलेला आहे. तो वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटाने अल्ट्रॉझ आणि पंचचे सीएनजी व्हेरिअंट दाखविले होते. या कारचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ट्विन सिलिंडर होते. यामुळे जी सामान ठेवण्याची जागा संपत होती ती आता मिळणार आहे. एका मोठाल्या सिलिंडरपेक्षा दोन सिलिंडर खालीच मॅनेज केल्याने नेहमीसारखीच बुट स्पेस मिळणार आहे. यामुळे ही सोय टाटाकडे ग्राहकांना आकर्षित करणार आहे.

टाटाने सोमवारी या लाँचची घोषणा केली आहे. या कारची किंमत अंदाजे दहा ते साडे दहा लाखांच्या आसपास असणार आहे. तसेच मायलेजही २२ ते २५ किमी प्रति किलोच्या आसपास असणार आहे. फाईव्ह स्टार सेफ्टी आणि कारचे वजन यामुळे थोडेफार मायलेज प्रभावित होण्याची शक्यता आहे. 

टाटा अल्ट्रॉझ आम्हाला कशी वाटलेली... एकदा हा रिव्ह्यू पहाच...Tata Altroz Review in Marathi: टाटा अल्ट्रॉझ: फाईव्हस्टार प्रिमियम, पण खिशाला परवडते का? 1160 किमीचा रिव्ह्यू, पहा कशी वाटली... 

टॅग्स :Tataटाटा