शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:39 IST

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) काही कंपन्यांची चाैकशी करणार आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातही इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. मात्र, इलेक्ट्रिक स्कूटरसंदर्भात तक्रारींचा पाऊस पडत असून, केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) काही कंपन्यांची चाैकशी करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक तक्रारी विक्रीपश्चात सेवेतील त्रुटींबाबत आहेत. सीसीपीए ओला इलेक्ट्रिक, बजाज, टीव्हीएस माेटर, अथर एनर्जीसह इतर कंपन्यांची चाैकशी करणार आहे. वाॅरंटी व इतर आावश्यक बाबींची पूर्तता करते का, याचा तपास करण्यात येत आहे.

रिफंडचे धाेरण बदलण्याबाबत सरकार आग्रहीकेंद्र सरकारच्या चाैकशीमुळे कंपन्यांच्या अडचणी वाढणार आहेत. ग्राहकांना कंपन्या ज्या पद्धतीने रिफंड देतात, त्यात बदल करा, असे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहकांशी संबंधित मंत्रालयाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी रिफंड धाेरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. ग्राहकांना जसा हवा, तसा परतावा कंपन्यांना द्यावा लागेल. कंपन्या रिफंड म्हणून कुपन देत हाेत्या. ते दुसऱ्या बुकिंगसाठी वापरता येत हाेते. म्हणजेच, ग्राहकांसमाेर दुसरा पर्यायच ठेवला जात नव्हता. यावर आयुक्तांनी बाेट ठेवले हाेते.

१२,००० तक्रारी या कंपन्यांविराेधात प्राप्त झाल्या आहेत. 

१०,६०० तक्रारी केवळ ओला इलेक्ट्रिकविराेधात प्राप्त झाल्या हाेत्या.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड