शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:35 IST

याशिवाय, नव्या किमतींसह, कंपनी सणासुदीच्या हंगामाची तयारीही करत आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

भारत सरकारच्या GST दरांतील कपातीचा परिणाम आता लक्झरी कार सेगमेंटमध्येही दिसू लागला आहे. लेक्सस इंडियाने आपल्या संपूर्ण लाइनअपवरच मोठी किंमत कपात जाहीर केली आहे. ही किंमत 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. याशिवाय, नव्या किमतींसह, कंपनी सणासुदीच्या हंगामाची तयारीही करत आहे. जाणून घेऊयात सविस्तर.

लेक्सस कारच्या किंमतीत किती कपात? - ES 300h (हायब्रिड सेडान) – 1.47 लाख स्वस्त

-NX 350h (SUV) – 1.6 लाखपर्यंत स्वस्त

-RX रेंज – 2.58 लाखपर्यंत स्वस्त

-LM 350h (MPV) – 5.77 लाखपर्यंत स्वस्त

-LX 500d (फुल-साइज SUV) – 20.8 लाख स्वस्त (ही सर्वात मोठी कपात आहे.)

कंपनी म्हणते... - -यासंदर्भात बोलताना, लेक्सस इंडियाचे अध्यक्ष हिकारू इकेउची म्हणाले, "या ऐतिहासिक सुधारणेसाठी आम्ही भारत सरकारचे आभार मानतो आणि आमच्या ग्राहकांना पूर्ण फायदा देत असून याचा आम्हाला आनंद आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, त्यांना अधिक लक्झरी अनुभवण्याची संधी मिळेल.

...म्हणून खास आहे ही कपात?लेक्सस इंडिया दीर्घकाळापासून आपल्या किमतींमुळे जर्मन ब्रँडच्या तुलनेत मागे राहत होती. मात्र आता, २० लाख रुपयांपेक्षाही अधिकच्या कपातीने LX 500d सारख्या हाय-एंड SUV ला अधिक आकर्षक बनवले आहे. सणासुदीच्या काळात कारची मागणी वाढत असते, यामुळे किंमतीतील या सुधारणेमुळए या कारच्या विक्रीला नवीन चालना मिळू शकते.

टॅग्स :AutomobileवाहनLexusलेक्ससcarकारGSTजीएसटी