शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
2
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
3
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
4
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
5
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
6
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
7
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
8
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
9
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
10
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
11
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
12
Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
13
संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज
14
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
15
कमाल! AI ने वाचवला व्यक्तीचा जीव; डॉक्टरांनी घरी पाठवलं, पण Grok ने ओळखला जीवघेणा आजार
16
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
17
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
18
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
19
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
20
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:24 IST

Hyundai Grand i10 nios Safety Rating: दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेसाठी चाचणी केलेल्या मॉडेलचे असले तरी, यामुळे भारतीय ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे.

भारतात बनवलेल्या Hyundai Grand i10 च्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्लोबल NCAP ने केलेल्या क्रॅश टेस्टमध्ये या हॅचबॅक कारला 'प्रौढ प्रवासी संरक्षणा' मध्ये शून्य स्टार रेटिंग मिळाली आहे. हे निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेसाठी चाचणी केलेल्या मॉडेलचे असले तरी, यामुळे भारतीय ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे.

प्रौढ सुरक्षेत 'शून्य' गुणरेटिंग: GNCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Grand i10 ने प्रौढ सुरक्षा श्रेणीत ३४ पैकी शून्य (0) गुण मिळवले आहेत.

कमजोर सुरक्षा: चाचणीदरम्यान चालकाच्या छातीची सुरक्षा अत्यंत कमकुवत आढळली. तसेच, डॅशबोर्डच्या अस्थिर रचनेमुळे चालक आणि समोरील प्रवाशाच्या गुडघ्यांना दुखापत होण्याचा धोका असल्याचे दिसून आले.

कारणीभूत घटक: सर्व सीटवर ३-पॉइंट सीटबेल्ट नसणे, तसेच 'साइड हेड प्रोटेक्शन' यांसारख्या आवश्यक सुरक्षा उपकरणांची कमतरता, यामुळे प्रौढ सुरक्षेत कारला ही अत्यंत कमी रेटिंग मिळाली आहे.

बाल सुरक्षेत दिलासादायक कामगिरीप्रौढ सुरक्षेतील निराशाजनक कामगिरीनंतरही, 'Hyundai Grand i10' ने बाल प्रवासी संरक्षणा' मध्ये मात्र दिलासा दिला आहे. कारला बाल सुरक्षेत ४९ पैकी २८.२८ गुणांसह तीन स्टार रेटिंग मिळाली आहे. १८ महिने आणि ३ वर्षांच्या मुलांसाठी वापरण्यात आलेल्या 'मागे तोंड असलेल्या' बाल सीटने frontal आणि side impact टेस्टमध्ये चांगले संरक्षण दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! 'Made in India' Hyundai Nios Scores Zero Stars in GNCAP Crash Test

Web Summary : Hyundai Grand i10 Nios, made in India, received zero stars for adult occupant protection in a Global NCAP crash test. Child occupant protection fared better with a three-star rating. Poor structural integrity and lack of safety features contributed to the low adult safety score.
टॅग्स :Hyundaiह्युंदाई