शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 10:46 IST

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून डीलरशीप बंद होत्या. पण या वेळी सूट दिल्याने डीलरशीप सुरु करण्यात आल्या आहेत.  ट्रायबर एमटीचे तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत.

रेनॉल्टने भारतीय बाजारात गेल्या वर्षी सात सीटर ट्रायबर उतरवली होती. आता तिचे अॅटोमॅटीक व्हर्जन बाजारात आणले आहे. या कारची सुरुवातीची किंमत ६.१८ लाख रुपये आहे. ही कार माय रेनो अॅप आणि डीलरशीपकडून बूक करता येणार आहे. ही कारी मॅन्युअल व्हर्जनच्या ४०००० रुपयांनी जास्त आहे. 

ट्रायबरमध्ये ९९९ सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे ७२ पीएस ताकद निर्माण करते. याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत ७.२२ लाख रुपये आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून डीलरशीप बंद होत्या. पण या वेळी सूट दिल्याने डीलरशीप सुरु करण्यात आल्या आहेत. ट्रायबर एमटीचे तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत. RXL, RXT आणि RXZ अशी ही मॉडेल आहेत. ट्रायबरमध्ये तिसरी सीट फिक्स आहे. तसेच मधली सीट स्लायडिंग-फोल्डिंगची आहे. तिसऱ्यासीटवर एसी व्हेंट देण्यात आला आहे. एलईडी इन्स्ट्रूमेंटल क्लस्टर आणि ८ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. 

ही कार CMF-A प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. ३९९० एमएम लांबी, १७३९ एमएम रुंदी आणणि १६४३ एमएम उंचीला आहे. 2636 व्हीलबेस आणि १८२ एमएमचा ग्राऊंड क्लिअरन्स आहे. यामध्ये ८४ ते ६२५ लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. तसेच पाच रंगात ही कार उपलब्ध आहे. ९९९ सीसीचे इंजिन ६२५० आरपीएमवर ७२ पीएस आणि ३५०० आरपीएमवर ९६ एमएम टॉर्क तयार करते. ट्रायबर २०.५१ किमीचे मायलेज देते. 

टॅग्स :Renaultरेनॉल्टAutomobileवाहन