शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Scorpio 2022: 'बिग डॅडी'सह तीन दमदार SUV करणार धमाल! जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:29 IST

जर तुमचा एखादी एसयूव्ही खरेदी करायचा प्लॅन असेल तर थोडे दिवस थांबा. कारण येत्या काही दिवसांमध्ये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ दमदार एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.

सागर सिरसाट, उपसंपादक, मुंबईजर तुमचा एखादी एसयूव्ही खरेदी करायचा प्लॅन असेल तर थोडे दिवस थांबा. कारण येत्या काही दिवसांमध्ये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ दमदार एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.  ह्युंडाई व्हेन्यू फेसलिफ्ट २०२२ह्युंडाईची लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यू २०१९ मध्ये लाँच झाली होती. आता कंपनी ही शानदार गाडी नवीन फेसलिफ्ट प्रकारात उतरवणार आहे. दोन पेट्रोल आणि एका डिझेल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध असेल.  - लाँच कधी  : १६ जून - अपेक्षित किंमत  ७ लाख ते १२ लाख रुपये (एक्स-शोरुम)

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन महिंद्राची पॉवरफुल एसयूव्ही स्कॉर्पिओ नवीन रुपात-स्कॉर्पिओ-एन म्हणून लाँच होणार आहे. बिग डॅडी ऑफ एसयूव्ही अशी जाहिरात झालेली ही गाडी प्रथमच पेट्रोलमध्येही तसेच ६ आणि ७ आसनाच्या पर्यायांत येऊ शकते.  - लाँच कधी  : २७ जून- अपेक्षित किंमत १४ ते २० लाख रुपये (एक्स-शोरुम)मारुती ब्रेझा २०२२मारुती सुझुकी बहुप्रतिक्षित न्यू जनरेशन ब्रेझा २०२२ लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन ब्रेझात डिझाइनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल दिसतील. शिवाय कंपनी पहिल्यांदाच इलेक्ट्रिक सनरुफही देईल. या एसयूव्हीला 'विटारा' नाव नसेल. - लाँच कधी  : ३० जून- अपेक्षित किंमत : ८ ते ११.५० लाख (एक्स-शोरुम)

टॅग्स :Automobileवाहन